TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिरपूरच्या उद्यानाच्या बरोबरीने सुवर्णाताई स्मृती उद्यान साकारणार : आमदार मंगेश चव्हाण !

सुवर्णाताई स्मृती उद्यान व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जलतरण तलाव नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न !

vijay waghmare by vijay waghmare
October 6, 2024
in चाळीसगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील रस्ते,शासकीय कार्यालय व वीज या पायाभूत सुविधांचा प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचे काम प्रगतीपथावर सध्या सुरू आहे. मात्र त्यासह नागरिकांना मनोरंजन, विरंगुळा, आरोग्य सेवांसह खेळाडूंना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुवर्णताई स्मृती उद्यान व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जलतरण तलाव सुशोभीकरण प्रकल्प आमदार मंगेश चव्हाण यांनी हाती घेतले आहेत. यामुळे शहराची वाटचाल विकासाच्या दूरदृष्टीतून आरोग्य हिताकडे चालली असून यामुळे शहराच्या सौंदर्यात देखील भर पडणार आहे.

आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या शुभहस्ते सुवर्णाताई स्मृती उद्यान व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरणाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी चाळीसगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

शहरातील भडगाव रोड वरील नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सुवर्णा ताई स्मृती उद्यानाचा दि ४ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजता सुशोभिकरण भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उद्यानासाठी १० कोटींचा भरघोस निधी पहिल्या टप्प्यात आमदार मंगेश चव्हाण यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्याच सोबत नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव साठी ४ कोटी ५० लाखांचा निधी असे दोन्ही कामांसाठी आमदार चव्हाण यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर झाला असून यावेळी तलावाचे देखील भूमिपूजन करण्यात आले. अनेक वर्षांपासून सुवर्णाताई स्मृती उद्यान व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव हे दुरावस्थेत होते. जॉगिंग ग्रुप आणि स्विमिंग असोसिएशन ने नेहमीच याबाबतीत आपली नाराजी व्यक्त केली होती. आता आमदार चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयामुळे लवकरच उद्यान व जलतरण तलावाचे रूप बदलणार असल्याचे समाधान शहरवासीयांनी व्यक्त केले आहे. तसेच शिवबाबा ग्रुप व जॉगिंग ग्रुप ने आमदार चव्हाण यांचा यावेळी सत्कार देखील केला.

यावेळी भूमिपूजन प्रसंगी बोलतांना आमदार चव्हाण यांनी सांगितले की मी रक्ताचा वारसदार नसलो तरी चांगल्या कामाचा वारसदार आहे. विचारांचा वारसदार आहे. सुवर्णा ताई स्मृती उद्यानाला शोभेसे असे उद्यान तयार करणार असून जे अनेक सुख सुविधा युक्त असे असणार आहे. हे उद्यान शिरपूर च्या उद्यानाच्या बरोबरीचे असणार आहे. त्याच प्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव पुनर्जीवित करणार आहे, हे काम टाटा सारख्या नामांकित ब्रँड चे फिल्टरेशन करण्याचे काम करणाऱ्या कंपनीला पुढील विचार करून देण्यात आले आहे. दोन्ही कामांचे लोकार्पण १० ते १२ महिन्यात करणार. हे काम वास्तविक शहर नगरपलिकेने करायला हवे होते मात्र ४०० ते ५०० गाळे असणाऱ्या नगरपालिका प्रशासनाला ज्यांच्या कडे सत्ता होती त्यांनी कमर्शियल असेट व रेवेन्यू जनरेटचा फॉर्म्युला टिकू दिला नाही. शहराची परिस्थिती पहाता मला अनेक प्रश्न पडतात त्यांचे उत्तर देखील मीच देत असतो की बदल मलाच करावे लागेल. कारण ३५ ते ४० वर्ष एकच घराण्यात एकहाती नगरपालिकेची सत्ता होती. त्यांना लोकांनी नाकारले। २०१६ ला नवीन नेतृत्वावर विश्वास ठेवत सत्ता दिली. त्यांनी आपल्या प्रचारात खूप मोठी मोठी दिव्य स्वप्न दाखवली, शंभरच्या स्टॅम्पवर लिहून देतो 3 वर्षात जर बदल केला नाही तर राजीनामा देऊ, मात्र केले काहीच नाही. त्यांनी फक्त स्वप्न दाखवली कृती केलीच नाही. यामुळे आता मी एक छोटे जरी काम केलं तर लोक कौतुक करतात. कारण पूर्वीच्या लोकांनी हवी तशी कामे केली नाही. तुलनात्मक दाखविण्यासाठी शहरात काम झालेले नसल्याने मी केलेल्या प्रत्येक काम शहरात बदल घडवत असल्याची जाणीव करून देते. मला प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नाही आणि तुम्हाला स्वप्न ही दाखवायची नाही पण मी केलेली काम बघून तुम्ही स्वप्न बघत असल्याची जाणीव तुम्हाला नक्की होईल यात शंका नाही. राजकारण हा माझा व्यवसाय नसून मला राजकारणात पैसा कमवायचा नाही तर शहराचा विकास घडवायचा आहे आणि मी ते घडवणारच आहे असे यावेळी आमदार चव्हाण यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
Next Post

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, सोमवार ७ ऑक्टोंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गोवा सरकारने दिला करणला इशारा ,’माफी मागावी नाही तर…’

October 29, 2020

भाजपची काळी जादू चालणार नाही, सरकार ५ वर्ष चालणार : नाना पटोले

March 29, 2022

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

December 10, 2020

शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करतात : रविशंकर प्रसाद

December 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group