TheClearNews.Com
Sunday, November 2, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वप्नील शिंपी खून प्रकरण : सहाही आरोपींना १३ पर्यंत पोलीस कोठडी !

तपासधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी आज स्वत: मांडले कोर्टासमोर प्रभावी मुद्दे

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) सुमारे ११ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी खून प्रकरणी अटकेतील सहाही आरोपींना आज न्यायालयाने १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलीस कोठडी मिळण्यासाठी तपासधिकारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी आज स्वत: काही प्रभावी मुद्दे कोर्टासमोर मांडले.

 

READ ALSO

डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजची जुनागढ येथे सेवा

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ २६ नोव्हेंबरला रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवत चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणी १) नटवर किशोर जाधव (वय ३९ वर्षे रा. शिवकॉलनी, शिरुडनाका अमळनेर ता अमळनेर जि.जळगाव) २) कुणाल ऊर्फ सदाशिव वाणी (वय ४० वर्षे रा. चौगुले प्लॉट शनिपेठ, जळगाव), ३) विक्रम राजु सारवान (वय ३२ वर्षे रा. गुरु नानक नगर, शनिपेठ जळगाव) ,४) अंकुश किसन गवळी (वय ३६ वर्षे रा. गवळीवाडा, शनिपेठ, जळगाव) , ५) सनी धर्मराज पवार (वय २३ वर्षे रा. गुरुनानक नगर, शनिपेठ जळगाव), ६) अशोक जगदीश प्रजापत (वय २९ वर्षे रा.प्रजातप नगर, मुमुराबादरोड, जळगाव). या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील नटवर जाधव हा पोलीस कर्मचारी असून तोच या गुन्ह्याचा मास्टर माइंड असल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे.

 

सोमवारी ओळख परेड, मंगळवारी मागितली पोलीस कोठडी

 

संशयित आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींची पोलीस कोठडीचा अधिकार राखून ठेवत न्यायलयीन कोठडीची विनंती कोर्टाकडे केली होती. त्यानुसार कोर्टाने १३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. परंतू सोमवारी (६ डिसेंबर) रोजी सहाही आरोपींची ओळख परेड झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ मंगळवारी सर्व आरोपींना कोर्टात हजर करत ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली. त्यावर न्यायालयाने न्यायालयाने १३ डिसेंबरपर्यंत अशी ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलीस कोठडीत आरोपींकडून पोलीस पुढील चौकशी करतील. तसेच आरोपींकडून पुन्हा एकदा घटनाक्रम जाणून घेतील. त्यानंतर दोषारोप पत्र तयार केले जाईल.

 

तपासधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी मांडले प्रभावी मुद्दे

 

आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी म्हणून तपासधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी स्वत: न्यायालयासमोर मुद्दे मांडले. तसेच बचावपक्षाचे मुद्दे खोडून काढले. आरोपींच्या मोबाईल सीडीआरमधून महत्वपूर्ण माहिती मिळू शकते, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. त्यावर बचाव पक्षाने मोबाईल सीडीआर काढण्यासाठी पोलीस कोठडीची गरज काय?, असे सांगितले. त्यावर तपासधिकारी पो.नि. शेळके यांनी सीडीआर आधीच काढलेला आहे. परंतू कोणत्या आरोपीला कुणाचा फोन आला किंवा त्याने कुणाला फोन लावला? याची माहिती स्वत: आरोपीच देऊ शकतो. त्यामुळे पोलीस कोठडी गरजेची असल्याचे न्यायालयाला सांगितले. तर ओळख परेडमध्ये चारच आरोपींना ओळखण्यात आल्यामुळे उर्वरित दोन आरोपींच्या पोलीस कोठडीची गरज नाही. यावरही तपासधिकारी पो.नि. शेळके यांनी सांगितले की, ओळख परेडशी पोलिसांचा काहीही संबंध नाही. त्याचा अहवाल अद्याप आमच्याकडे आलेला नाहीय. तसेच मूळ फिर्यादीत चार आरोपी होते. त्यानंतर इतर दोन आरोपी कटात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे अगदी वाढीव कलमांची परवानगी न्यायालाकडून घेण्यात आली आहे. दरम्यान, तपासधिकारी म्हणून पो.नि. शंकर शेळके यांनी न्यायालयात आरोपींच्या पोलीस कोठडीसाठी न्यायालयासमोर मांडलेल्या मुद्यांची कोर्टाच्या आवारात एकच चर्चा होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजची जुनागढ येथे सेवा

November 2, 2025
जळगाव

आयटीसी संगीत महोत्सवात रसिक तल्लीन

November 1, 2025
चाळीसगाव

“चाळीसगावमध्ये नगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद”

November 1, 2025
जळगाव

६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पणन महासंघाला तब्बल १०० कोटी रुपयांचा विक्रमी नफा – रोहित निकम

November 1, 2025
गुन्हे

हयातीचा दाखला ऑनलाइन काढण्याच्या बहाण्याने निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेतीन लाखांचा गंडा

November 1, 2025
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पालक सचिव यांचे समवेत जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात चर्चा

October 31, 2025
Next Post

'मी पणाने राष्ट्र तयार होत नाही' : जेष्ठ पत्रकार उत्तम कांबळे (व्हीडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाविकास आघाडीचं पुढचं टार्गेट निश्चित; भाजपला रोखण्यासाठी ग्रामपंचायतही एकत्र लढणार !

December 17, 2020

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी – जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे प्रतिपादन

May 29, 2025

नाशिक-शेगाव सायकल यात्रेतील भाविकांना शिंदे गटाकडून निंबू शरबत व फळ वाटप !

December 25, 2022

मुंबईतील महिलेवर अत्याचार, आध्यात्मिक बाबाला बेड्या !

October 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group