दिव्यांग व अपंग बांधवांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात विशेष दिवस राखीव ठेवावा – ॲड. जमील देशपांडे यांची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) दिव्यांग आणि अपंग बांधवांना दुचाकी, तीन चाकी व विशिष्ट प्रकारचे बदल केलेल्या वाहनांसाठी लायसन्स मिळावे यासाठी प्रादेशिक परिवहन ...