TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोऱ्यात दांडीया खेळतांना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
October 5, 2024
in पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील भडगाव रोडवरील कैलादेवी मंदिराजवळील दांडीया, गरबा जल्लोष कार्यक्रमात २७ वर्षीय युवकाचा दांडिया खेळतांना हृदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शहरातील भडगाव रोडवरील कैलादेवी मंदिराजवळील दांडीया, गरबा जल्लोष कार्यक्रमात सिंधी – कॉलनीतील रहिवासी असलेले लखन प्रेमलाल वाधवानी (२६) – हे दांडिया खेळत असतांनाच त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना तत्काळ विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या वेळी डॉ. भूषण मगर यांच्यासह वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न करुन ही त्यांना यश मिळाले नाही. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सर्वांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनीही तत्काळ भेट दिली. लखन वाधवानी हा दांडीया प्रेमींमध्ये प्रसिद्ध होता. दरवर्षी दांडीया किंगाचा तो मानकरी ठरत असे. त्याच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती नाजुक आहे. तर लखन हा तयांचा एकुलता एक मुलगा व घरातील कर्ता होता. चाळीसगाव येथील एका खासगी पेट्रोल पंपावर तो कामाला होता.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
Next Post

पाचोऱ्यात दांडीया खेळतांना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसैनिकांच्या सहकार्याने धरणगाव शहरात टँकरने मोफत पाणीपुरवठा !

June 16, 2022

काय सांगता : दोन महिलांचा आधार कार्ड क्रमांक एकच !

January 6, 2022

‘बीएचआर’ घोटाळा : कर्जाची फेड नियमित, फाईल बँकेतून दुसरीकडे कशी गेली याबाबत माहिती नाही : करण पवार

December 7, 2020

संतापजनक : सासऱ्याने सुनेला काढायला लावल्या दीडशे उठाबशा !

May 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group