शेवटच्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध : आमदार मंगेश चव्हाण !
चाळीसगाव (प्रतिनिधी) माझ्यासह इतर लोकप्रतिनिधी यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे योजनेची वयोमर्यादा ६० वरून ६५, उत्पन्न दाखल्याला रेशनकार्ड तसेच डोमीसाईल ...