चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर : मागेल त्याला मिळणार विहीर आणि शेततळे, आमदार मंगेशदादा चव्हाण यांची घोषणा !
चाळीसगाव (प्रतिनिधी) अवर्षणप्रवण चाळीसगाव तालुक्याने मागील वर्षी मोठ्या दुष्काळाचा सामना केला, मात्र अश्या परिस्थितीत लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाकडून ३०० कोटींहून ...