TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! विवाहितेचे नग्न फोटो व्हायरल करण्याची पतीची धमकी ; सासऱ्याने आई वडिलांनाही पाठवले नग्न फोटो

The Clear News Desk by The Clear News Desk
March 21, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मीरा रोड (वृत्तसंस्था) ठाणे (Thane) जिल्ह्यातील मीरा रोड परिसरातील रहिवासी असणाऱ्या पतीचे अनैतिक प्रेमसंबंध उघडकीस आल्यानंतर आरोपी पतीने आपल्या पत्नीचेच नग्नावस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं मीरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमाअंतर्गत पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय पीडित विवाहितेचं फेब्रुवारी 2018 मध्ये पुण्यातील जुन्नर परिसरातील रहिवासी असणाऱ्या 28 वर्षीय युवकासोबत विवाह झाला होता. पती हा नवी मुंबईतील एका आयटी कंपनीत नोकरीला होता. तर पीडित महिला ही देखील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. दरम्यान एकेदिवशी पीडित पत्नीने आपल्या पतीचा मोबाइल तपासला असता, त्याचे दुसऱ्या एका तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध सुरू असल्याची माहिती मिळाली.

READ ALSO

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

नग्न फोटो सोशल मीडियावर आणि नातेवाईकांना पाठवण्याची धमकी
पतीच्या अनैतिक संबंधाचा भांडाफोड झाल्यानंतर दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. यानंतर आरोपी पतीनं देखील पत्नीवर चारित्र्याचा संशय घ्यायला सुरुवात केली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं पत्नीचे खाजगी नग्न फोटो तिच्या ई-मेलवरून स्वत:च्या मेलवर पाठवले. शिवाय संबंधित नग्न फोटो सोशल मीडियावर आणि नातेवाईकांना पाठवण्याची धमकी आरोपीनं पीडितेला दिली. तसेच तिला एकटीला सोडून आरोपी पुणे येथे निघून गेला.

सासऱ्याने पीडित विवाहितेचे नग्न फोटो तिच्या आई वडिलांना पाठवले
यानंतरही आरोपींचा छळ थांबला नाही. पतीसह सासू सासऱ्यांनी पीडितेकडे 70 लाख रुपये रोख रक्कम आणि सोन्याचं मंगळसूत्र दे, अन्यथा तुझे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी दिली. धक्कादायक बाब म्हणजे सासऱ्याने पीडित विवाहितेचे नग्न फोटो तिच्या आई वडिलांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेनं अखेर नयानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
Next Post

केंद्र आणणार नवीन राष्ट्रीय आरोग्य कायदा ; 'या' गोष्टींचा असेल समावेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात वाहतूक शाखेच्या महिलेची काढली छेड ; दुचाकीस्वाराला नागरिकांनी बेदम चोपले !

March 18, 2022

पालकमंत्र्यांच्या निर्देशाने गिरणेच्या पात्रातील पुराचे पाणी कालव्यांमध्ये सोडले !

August 26, 2021

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार

July 12, 2022

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १३३ कोटी अनुदान वितरणाला आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते सुरुवात !

March 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group