TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात वाहतूक शाखेच्या महिलेची काढली छेड ; दुचाकीस्वाराला नागरिकांनी बेदम चोपले !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 18, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नेरीनका चौकात कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारीसोबत शिवीगाळ करत अरेरावी करणार्‍या दुचाकीस्वाराला नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना समोर आली आहे. महिला कर्मचाऱ्याची छेड काढणार्‍या दुचाकीस्वाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलीमखान आरमानखान पठाण (वय-५१ रा. पाळधी मोहल्ला ता. धरणगाव) असे संशयित दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी ह्या गुरूवार १७ मार्च रोजी नेरी नाका येथे कर्तव्य बजावत होत्या. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सलीमखान आरमानखान पठाण हा कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारीजवळ आला. त्याने तिला दुसर्‍या आणखी एका महिला पोलिस कर्मचार्‍याचा मोबाइल क्रमांक मागितला. नंबर नसल्याचे सांगितल्यावर तो कर्तव्य बजावत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांवर धावून आला. त्याने कर्मचारी महिलेला शिवीगाळ करत तिचा हात पकडला. व तुझी नोकरी घालवतो असा दम दिला.

READ ALSO

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

सलीमखान ला नागरिकांनी चांगलेच बदडले

यावेळी नागरिकांची एकच गर्दी झाली. नागरिकांनी गोंधळ घालत असलेल्या सलीमखान आरमानखान पठाण यास चांगलेच बदडले. घटनेची माहिती मिळाल्यावर शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच शनिपेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी आले. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून सलीमखान या सोडवुन रिक्षातून पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारीने दिलेल्या फिर्यादीवरुन सलीम खान याच्याविरोधात विनयभंगासह शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
Next Post

इस्लाम धर्म हाच भारताचा खरा शत्रू ; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग ; अमळनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

December 16, 2022

मोठी बातमी : राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात ; म्हणाले आजच सुनावणी घ्या, कोर्टाकडून मागणी मान्य ! 

June 29, 2022

अनिल देशमुखांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत ; परमबीर सिंहांच चांदिवाल आयोगात प्रतिज्ञापत्र

November 3, 2021

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत विवेकानंद विद्यालयातील पर्वणी वैद्य व नेहा पाटील यशस्वी !

November 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group