दुर्दैवी घटना : रेल्वेरुळ ओलांडताना धावत्या रेल्वेच्या धक्क्याने शेतमजूर महिलेचा जागीच मृत्यू !
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आसोदारोड परिसरात राहणाऱ्या ३६ वर्षीय महिला ह्या शेतात जाण्यासाठी रेल्वेरूळ ओलांडताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच ...