TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबादजवळ भीषण अपघात ; पाच जण ठार, सहा जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 29, 2022
in जळगाव, फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) टोलनाक्याजवळ आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले. तर सहा जण जखमी झाले आहेत.

बुधवारी फैजपूर येथे जनावरांचा बाजार भरतो. याठिकाणी जळगाव येथून बकर्‍या घेवून दोन बोलेरो पीकअप वाहने भुसावळच्या दिशेने जात होत्या. नशिराबाद टोल नाक्याजवळ समोरुन येणार्‍या भरधाव ट्रकने दोन्ही वाहनांना धडक दिली. या अपघातानंतर ट्रक उड्डाणपुलावरील पिलरला धडकला. या अपघातात दोन्ही पिकअप वाहनांचा चक्काचूर झाला. तर बोलेरो वाहनातील प्रवासी पुलाखाली फेकले गेल्याने गंभीर जखमी झालेत. यात चौघे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, ट्रक चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

READ ALSO

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgov #accident #fijapur #updates #topnews

Related Posts

अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
जळगाव

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

August 10, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील महिलांना विनामूल्य पिंक ऑटो प्रशिक्षण ; मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१३ वर्षाच्या मुलीने दाखवले धाडस, मध्यरात्री घरात शिरलेले चार दरोडेखोर अटकेत !

October 21, 2023

अरे बाबा तू उठतो कधी ? झोपतात कधी ?; मुख्यमंत्री शिंदे यांना अजित पवारांचा खोचक टोला

September 15, 2022

धडाकेबाज कामगिरी : तहानलेल्या बिबट्याच्या बछड्यांना पाजलं पाणी ; वनकर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

May 16, 2022

शेतातून चोरल्या १७५ हरबऱ्याच्या गोण्या ; धरणगाव पोलिसांनी अवघ्या एका दिवसात केली गुन्ह्याची उकल !

March 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group