माजी मंत्र्यासह महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचे ईव्हीएम आणि वीवीपॅडच्या फेर तपासणीसाठी अर्ज !
जळगाव (प्रतिनिधी) राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळविले आहे. मात्र, या निकालावरुन विरोधकांनी मात्र ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. ...