TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मलकापूर परिसराच्या विकासासाठी महाविकास आघाडीला देणार २५ हजाराची लीड : आमदार राजेश एकडे !

श्रीराम पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे मलकापूर येथे उदघाटन !

vijay waghmare by vijay waghmare
April 25, 2024
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मलकापूर (प्रतिनिधी)

रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार राजेश एकडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार एकडे यांनी श्रीराम पाटील यांना २५ हजाराची लीड देण्याचे आश्वासन दिले.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

मागील काळात भारतीय जनता पार्टीला मलकापूर विधानसभा मतदारसंघातून ६२ हजाराची लीड दिले होते. परंतु कोणतेही विकास काम या मतदारसंघात त्यांच्याकडून झाले नाही. येणाऱ्या काळात केंद्राकडून मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर श्रीराम पाटील सारख्या उमद्या उमेदवाराला आपल्याला विजयी करावे लागणार आहे असे आवाहन आमदार एकडे यांनी केले. काँग्रेसचे नेते श्री कोलते म्हणाले, हा देश एकजूट राहावा म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. परंतु सत्ताधारी आपल्याच नशेत आहे. धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहे. या धर्मांधांना आपण वेळीच अटकाव करत त्यांचा पराभव करणे गरजेचे आहे. यासाठी श्रीराम पाटलांना निवडून आणावे. उमेदवार श्रीराम पाटील यांनी मलकापूर शहरात महविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संतोष रायपुरे , जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके , ऍड. साहेबराव मोरे, डॉ. अरविंद कोलते, माजी नगराध्यक्ष हाजीर अशी जमादार, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सोपान सेलकर , राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष एस पी संभाले , राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष विनिता गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उमाकांत चौधरी , काँग्रेसचे शिरीष डोरले, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरुण अग्रवाल, शिवसेना (उबाठा) पक्षाचे शहर प्रमुख गजानन ठोसर, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख , नारू शेठ नेहलाणी , श्यामभाऊ राठी, राजू वाडेकर, प्राध्यापक खर्चे , आताउररहमान जमादार सनाउल्ला जमादार यासह मलकापूर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. महिला जिल्हाध्यक्ष विनिता गायकवाड, माजी नगराध्यक्ष हाजी रशीद जमादार यांनी मनोगत व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: aamdar Rajesh ikadeMahavikas AghadiMalkapurShriram patil

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात विविध गावांना भेटी ; ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी !

August 12, 2023

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे व्याजासह पुर्नगठन करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

December 30, 2023

११ मे ‘महात्मा दिन’ म्हणून देशभरात साजरा करावा ; श्री संत सावता माळी युवक संघाचे विनायक महाजन यांची मागणी !

May 2, 2023

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

December 20, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group