TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; संशयित आरोपी तरुणाला अटक !

vijay waghmare by vijay waghmare
August 25, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला मक्याच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय सौरव महेंद्र पाटील, या संशयित आरोपीला अटक केली आहे. चोपडा न्यायालयाने सौरवला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सौरव महेंद्र पाटील याने २३ ऑगस्टला दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला बळजबरीने दुचाचीवर बसवून गावातील महाविद्यालयाजवळील मक्याच्या शेतात नेले. तेथे त्याने या मुलीवर अत्याचार केला. तसेच घडलेल्या घटनेबद्दल चर्चा केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पीडितीच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ४, ८ प्रमाणे सौरव पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सौरव पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. तर चोपडा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करत आहेत.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

जळगावात वृद्धाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लांबवला लाखोंचा ऐवज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२५ वर्षीय महिलेचा विनयभंग ; पारोळा पोलिसात गुन्हा, आरोपीला अटक !

April 30, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मे 2025

May 31, 2025

आमोदयात 99 लक्षच्या विकासकामांचा रंगला भूमिपूजन सोहळा !

February 24, 2023

केशवस्मृती प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

March 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group