TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार चिमणराव पाटील मतदारांच्या मनातील मंत्री : अॅड.किशोर काळकर

The Clear News Desk by The Clear News Desk
August 20, 2022
in एरंडोल, जळगाव, पारोळा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) आमदार चिमणराव पाटील मतदारांच्या मनातील मंत्री असल्यामुळे त्यांना लवकरच मंत्रीमंडळात संधी मिळेल असा विश्वास भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अॅड.किशोर काळकर यांनी व्यक्त केला आहे.

शहरात सुमारे आठ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण आमदार चिमणराव पाटील व भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अॅड.किशोर काळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार चिमणराव पाटील मतदारांच्या मनातील मंत्री असल्यामुळे त्यांना लवकरच मंत्रीमंडळात संधी मिळेल, असे श्री. काळकर म्हणाले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, आनंदा चौधरी (भगत), माजी सरपंच रवींद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील, जहिरोद्दीन शेख कासम, राजेंद्र माळी, चिंतामण पाटील, प्रमोद महाजन, योगेश महाजन, छाया दाभाडे, आनंद दाभाडे, अमोल जाधव, उपसभापती मधुकर पाटील, विकास बोरसे, मयूर महाजन, कृष्णा ओतारी उपस्थित होते.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी २७ कोटी लवकरच मिळणार
नगरपालिकेच्या सहकार्याने सुमारे पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत तर अनेक कामे वेगाने सुरु असल्याचे आमदार चिमणराव म्हणाले. शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी २७ कोटी रुपयांची मंजुरी लवकरच मिळणार आहे.

या कामाचे झाले भूमिपूजन
नवीन वसाहत आणि गांधीपुरा भागातील उद्यानाचे भूमिपूजन, कासोदा दरवाजा येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरण, माझी वसुंधरा चौकाचे लोकार्पण, स्मशानभूमी व आठवडे बाजार येथे सोलर विद्युतीकरण, आठवडे बाजार चौकाचे लोकार्पण, पेव्हर ब्लॉक या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवले
अॅड.काळकर म्हणाले, शहरात विकासकामे करताना सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवले आहेत. स्मशानभूमी,आठवडे बाजार, डॉ.आंबेडकर चौक, सार्वजनिक उद्यान यांचे सौंदर्यीकरण करण्यात आल्याने विकासात भर पडली आहे. मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी प्रास्ताविक केले. आठवडे बाजार चौक लोकार्पण प्रसंगी आ.चिमणराव पाटील,अॅड.किशोर काळकर.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
Next Post

राजस्थानच्या पालीमध्ये भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात ; ७ भाविक ठार, २५ जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘..तेव्हा जे सगळे झोपले, ते अजून उठलेच नाहीत’ ; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

March 3, 2022

मोठी बातमी : एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार, राज्य सरकारने घेतला निर्णय !

January 31, 2023

जिल्ह्यात आज आढळले २४ कोरोनाबाधित, ४७ झाले बरे !

December 5, 2020

Weekly-Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : रविवार 27 नोव्हेंबर ते शनिवार 3 डिसेंबर 2022 !

November 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group