TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात वृद्धाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लांबवला लाखोंचा ऐवज !

vijay waghmare by vijay waghmare
August 25, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रेमचंद नगर भागामध्ये एका सत्यनारायण सिक्युरिटी फोर्स सुरक्षा एजन्सीच्या कार्यालयात वृद्धाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून मारून सुमारे १ लाख १३ हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन, रोख रक्कम आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता घडली.

जळगाव शहरातील कमल पॅराडाईज हॉटेलच्या मागील बाजूस कृष्णकुमार विभूती सिंग (वय ७४), रा. ऑटो नगर, नाशिक यांचे सत्यनारायण सिक्युरिटी फोर्स सुरक्षा एजन्सीचे ऑफिस आहे. दरम्यान कृष्णकुमार विभूती सिंग हे शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता त्यांच्या कार्यालयात असताना त्या ठिकाणी अज्ञात व्यक्ती आला. त्याने कृष्णकुमार यांना धक्काबुक्की करत त्यांच्या डोळ्यावर मिरचीची पावडर फेकून कार्यालयातून सोन्याची चैन, २६ हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल असा एकूण १ लाख १३ हजार रुपये किमतीचा ऐवज जबरी चोरून नेल्याची घटना घडली या घटनेनंतर कृष्णकुमार विभूती सिंग यांनी रात्री ११ वाजता शनिपेठ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातिर हे करीत आहे

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

'लखपती दिदी' मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड : मनूर बुद्रुक येथील शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून संपवली जीवनयात्रा !

August 31, 2022

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलची साक्षी काटवे नाशिक बोर्डात मराठी विषयात प्रथम

January 31, 2022

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य सोमवार ४ एप्रिल २०२२ !

April 4, 2022

ज्यांना मी नकोय त्यांनी समोर येऊन बोलावं, मी राजीनामा द्यायला तयार : उद्धव ठाकरे

June 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group