TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्राने भाजी बाजारात राबवली स्वच्छता मोहीम !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 5, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या युवा, खेळ मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक दिनानिमित्त बळीराम पेठ भाजी बाजारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. युवकांनासोबत घेत सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे आज जागतिक स्वयंसेवक दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी उपक्रम राबवून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

जळगाव शहर विभागातर्फे बळीराम पेठ परिसरातील भाजी बाजारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भाजीपाला विक्रेत्यांकडून रस्त्यावर घाण टाकली जात असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली होती. नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी भाजीपाला विक्रेत्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत नियमीत सफाई करण्याचे आवाहन केले.

भाजी बाजाराच्या सर्व गल्ल्यांमध्ये युवा स्वयंसेवकांना सोबत घेऊन ही मोहीम राबविण्यात आली. प्रसंगी युवा स्वयंसेवक हेतल पाटील, रोहन अवचारे, हर्षल चौधरी, सचिन चौधरी, गणेश देवरे, गौरव चौधरी, वसीम खान, रविंद्र ठाकरे, चेतन पाटील, जकी अहमद यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
Next Post

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातून रावेरमधील तिघांची टोळी सहा महिन्यासाठी हद्दपार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केला अत्याचार ; धरणगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा !

March 12, 2022

जळगाव जिल्ह्यातील गुटखा विक्रेत्यांवर मंत्र्याच्या विशेष पथकाकडून छापेमारी !

June 12, 2024

खळबळजनक : मोठ्या भावाने लहान भावाचा खून ; कासोदा पोलिसात गुन्हा दाखल !

September 18, 2022

शिंदे सरकारमधील महत्वपूर्ण खातेवाटप जवळपास निश्चित ; जाणून घ्या…कोणाकडं जाणार कुठलं खातं?

July 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group