वृद्ध महिलेच्या अस्थी वडिलांच्या समजून केले विसर्जन ; स्मशानभूमीतील बेवारस व्यवस्थेचा भांडाफोड
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील तापी नदीच्या काठावरील स्मशानभूमीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांना हादरवून सोडले आहे. एका वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर ...









