सावधान ! आता डेल्टा आणि ओमायक्रॉनचे मिश्रण असलेला ‘डेल्टाक्रॉन’ ; आत्तापर्यंत ‘डेल्टाक्रॉन’ २५ रुग्ण
निकोसिया (वृत्तसंस्था) सायप्रसमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायप्रसमध्ये तज्ज्ञांना कोरोना विषाणूचा आणखीनं एक व्हेरियंट आढळून आला आहे. धक्कादायक ...