TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सावधान ! आता डेल्टा आणि ओमायक्रॉनचे मिश्रण असलेला ‘डेल्टाक्रॉन’ ; आत्तापर्यंत ‘डेल्टाक्रॉन’ २५ रुग्ण

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2022
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

निकोसिया (वृत्तसंस्था) सायप्रसमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायप्रसमध्ये तज्ज्ञांना कोरोना विषाणूचा आणखीनं एक व्हेरियंट आढळून आला आहे. धक्कादायक म्हणजे, कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा’ आणि ‘ओमिक्रॉन’ हे दोन व्हेरियंट एकत्र येऊन हा नवा व्हेरियंट तयार झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतंय. डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या या मिळत्या – जुळत्या नव्या व्हेरियंटला तज्ज्ञांनी ‘डेल्टाक्रॉन’ असं नाव दिलंय.

‘बायोटेक्नॉलॉजी आणि मॉलिक्युलर व्हायरोलॉजी’च्या प्रयोगशाळेचे प्रमुख आणि ‘सायप्रस युनिव्हर्सिटी’चे प्राध्यापक लिओनडिओस कोस्ट्रिकिस यांच्या म्हणण्यानुसार, देशात आत्तापर्यंत ‘डेल्टाक्रॉन’चे २५ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना संसर्गाची लागण झाल्याचं आढळून आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बहुतेक रुग्णांमध्ये दुहेरी संसर्ग आढळून आल्याचं तज्ज्ञांच्या गटाचं म्हणणं आहे.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांची सध्या नोंद केली जात आहे. यातच आता एका नव्या प्रकाराची भर पडलीय जी या दोन्ही व्हेरियंटचं मिश्रण आहे, असं कोस्ट्रिकिस यांनी एका स्थानिक टीव्ही चॅनेलशी बोलताना म्हटलंय. ‘डेल्टाक्रॉन’ अधिक संसर्गजन्य आहे किंवा नाही किंवा जुन्या व्हेरियंटहून हा नवा प्रकार किती धोकादायक आहे याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. नव्या व्हेरियंटची लक्षणंही याआधीच्या दोन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये दिसलेल्या लक्षणांसारखीच आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे, जागतिक आरोग्य संघटना किंवा इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेकडून सध्या या नव्या व्हेरियंटला अधिकृतपणे मान्यता देण्यात आलेली नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #delta#deltacron#omicron

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
Next Post

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी फैसला ; तोपर्यंत दिलासा कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायतच्या नवनियुक्त सरपंच व सदस्यांचा सत्कार !

December 1, 2023

अंगणातील झाड म्हशीने खाल्ल्याच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

June 13, 2022

….तर शेतकऱ्यांनी गुरे माझ्या अंगणात बांधावीत : आमदार मंगेश चव्हाण यांचे विरोधकांना आव्हान !

April 20, 2023

धरणगाव लहान माळीवाडा परिसरात अंखड किर्तन सप्ताहाचे आयोजन !

August 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group