TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तिसऱ्या लाटेचे संकेत : देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या १५२५वर ; कोरोना रुग्ण संख्येतही मोठी वाढ

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2022
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दोन लाटा झेलल्यानंतर भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल याची शक्यता बळावत चालली आहे. देशात फक्त कोरोना (corona) रुग्णच नाही तर ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढू लागली आहे. देशात गेल्या २४ तासांत २७ हजार ५५३ कोरोना रुग्ण आढळले असून २८४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर देशभरातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या १५२५वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत तब्बल २७ हजार ५५३ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली असून जवळपास तीन महिन्यांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता १ लाख २२ हजार ८०१ इतकी झाली आहे. २४ तासांत आणखी २८४ रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा आता ४ लाख ८१ हजार ७७० इतका झाला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना ओमिक्रॉन बाधितांचा आकडाही वाढत चालला आहे. ओमिक्रॉन बाधितांची संख्या आता दीड हजारच्या पुढे गेली आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

आतापर्यंत ओमिक्रॉनचे १ हजार ५२५ रुग्ण आढळले

देशात ओमिक्रॉनचे आतापर्यंत १ हजार ५२५ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ५६० जण उपचारांनंतर बरे झाले असून अन्य रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ओमिक्रॉनचे सर्वाधिक ४६० रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यातील १६० रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. त्यानंतर दिल्लीत ३५१ ओमिक्रॉन बाधित आढळले असून त्यातील ५७ रुग्ण बरे झाले आहेत. गुजरातमध्ये १३६, तामिळनाडूत ११७ तर केरळमध्ये ओमिक्रॉनचे १०९ रुग्ण आहेत. आतापर्यंत २३ राज्यांत ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक २१ रुग्ण गुजरातमध्ये आढळले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #corona#omicron

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

नरेंद्र मोदींचे तीन यार - नाटक, दंगल आणि अत्याचार ; ओवेसींचा हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

BREAKING NEWS : निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला नसेल तिथे निवडणूका पुढे ढकला ; सुप्रीम कोर्टाचे आदेश !

July 12, 2022

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर धरणगावच्या श्रीजी जिंनिंगमध्ये कापूस खरेदीला प्रारंभ ; ११, १५३ रुपयाचा भाव !

August 31, 2022

भडगाव तालुक्यात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू ; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश !

May 17, 2023

आयजींच्या विशेष पथकाची जळगावात कारवाई ; दहा लाखांचा गुटखा पकडला, एकाला अटक !

November 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group