तरुण पिढीने किरकोळ वाद टाळून गावात शांतता राखण्याचे प्रयत्न करावे ; ईद मिलनच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांचे आवाहन
पाळधी ता. धरणगाव (शहाबाज देशपांडे) येथील देशमुख वाड्यात रमजान ईद निमित्त सर्व धर्मियांसाठी आयोजित शिरखुरमा कार्यक्रमात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील ...