सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांच्या सेवेत… पंढरपुरात मंत्री गिरीश महाजन यांचे तब्बल १२ ते १४ तास गर्दी नियोजन; भाविकांच्या सुरक्षिततेला दिले सर्वोच्च प्राधान्य
पंढरपूर (प्रतिनिधी) - आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्यासाठी यंदा पंढरपुरात भाविकांची विक्रमी गर्दी झाली. सुमारे ३५ ते ४० लाख वारकरी विठुरायाच्या ...









