TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हृदयद्रावक ! मुलाच्या लग्नात डीजेवर नाचताना आईचा मृत्यू

नवरदेव मुलाच्या कुशीत सोडला आईने जीव !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जयपूर (वृत्तसंस्था) अलवरमध्ये ज्या घरातून मुलाची वरात निघत होती त्या घरातून आईची अंत्ययात्रा निघाल्याची हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. आपल्या मुलाच्या लग्नात डीजेवर डान्स करताना त्याच्या आईचा दुर्देवी मृत्यू झाला. नवरदेवदेखील आईसोबत डान्स करीत होता. तितक्यात आई खाली पडते. नवरदेवाने लगेच खाली पडलेल्या आईला सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आईने नवरदेवाच्या कुशीत जीव सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, अलवरच्या चिकानीमध्ये सतीश आणि निलम यांचा मुलगा नीरज याचं लग्न होतं. बरात किशनगडपासून बंबोरा येथे जाणार होती. येथे ४ फेब्रुवारी रोजी सप्तपदी होणार होत्या. ५५ वर्षीय आई निलम यांची तब्येत ३ फेब्रुवारी रोजी लग्नापूर्वीच्या विधीत चांगली होती. यानंतर रात्री डीजेवर डान्स सुरू होता. यादरम्यान निलमलाही डान्स करण्याचा आग्रह केला. त्या डान्स करता करता अचानक खाली कोसळल्या. मुलाने तातडीने आईला सांभाळलं आणि तिला रुग्णालयात घेऊन गेला. येथे डॉक्टरांनी निलमला मृत घोषित केलं.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

कुटुंबीयांनी सांगितलं की, निलम यांनी सेकंदापूर्वीच डान्स सुरू केला होता. मुलगा नीरजदेखील आईसोबत डान्स करीत होता. इतक्यात नवरदेवाची आई डान्स करता करता खाली कोसळली. यादरम्यान त्यांचा हार्टफेल झाल्याचं सांगितलं जात आहे. अवघ्या २० सेकंदात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुलाने आधी आईवर अंत्यसंस्कार केले. डोळ्यातील अश्रू थांबले नसताना पुढील चार दिवसात तो वरात घेऊन लग्नासाठी पोहोचला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

'..म्हणूनच अण्णा हजारेंचा वाईनला विरोध' : एकनाथराव खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ७० कोरोनाबाधित, ५६ झाले बरे !

January 14, 2021

‘काळ वेळ न पाहता जे होतात रुजू, सांगा डॉक्टर तुमचे उपकार कोणत्या शब्दात मोजू’! : श्याम चैतन्य जी महाराज

July 1, 2021

व्यवहार पारदर्शी असल्याने मौल्यवान दागिने बाफना ज्वेलर्सला मिळाले परत !

April 28, 2024

शानबाग विद्यालय शालेय पोषण आहार घोटाळा : त्रिसदस्यीय समितीकडून चौकशीला सुरुवात !

June 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group