शेतात तरुणासोबत घडलं भयंकर ; एकुलत्या एक मुलाचा मृतदेह बघताच आई, वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !
पाचोरा (प्रतिनिधी) शेतात वखर चालवतांना जमिनीवरुन दुसऱ्या शेतात गेलेली विजेची वायर तुटल्याने वखरला वायरच्या तारांचा स्पर्श झाल्याने विजेच्या जबर धक्क्याने ...