TheClearNews.Com
Saturday, May 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

अडावद ता. चोपडा (प्रतिनिधी) लहान भावाने धारदार विळ्याने मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना दि.२५ मार्च शनिवारी दुपारी तालुक्यातील पारगाव शिवारात शनिवारी दुपारी घडली. संदीप प्रताप पाटील (३६) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

मितावली येथील प्रताप मंगा पाटील हे पत्नी, दोन मुलांसह राहतात. त्यांच्याकडे १० एकर शेती आहे. त्यांची दोन्ही मुले एकत्रित शेती करतात. शनिवारी सकाळी संदीप पाटील (३६) व सतीश पाटील (३३) हे शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. तेथे कुटुंबातील विषयावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी सतीश याने मोठा भाऊ संदीप याच्यावर धारदार विळ्याने वार करून त्याचा खून केला. गावापासून शेत दूर असल्याने घटना लवकर उघडकीस आली नाही. संशयित आरोपी शेतातच थांबून होता. अडावदचे एपीआय गणेश बुवा, फौजदार चंद्रकात पाटील, सहायक फौजदार सुनील तायडे, जयदीप राजपूत हे घटनास्थळी पोहचल्यानंतर संशयित आरोपी सतीश पाटील यास ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळी जळगाव येथून ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. दरम्यान, पत्नी सोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून आरोपीने हा खून केल्याचेही तपासात समोर आले आहे.

READ ALSO

साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहायक १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

शेतातच घेतले ताब्यात 
घटनेनंतर संशयित सतीश भेंडी घेऊन बैलगाडीने शेजारील गावात विक्रीसाठी गेला. काही वेळाने या भागातील मेंढपाळ पिण्याचे पाणी घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना संदीपचा मृतदेह दिसला, त्यानंतर ही घटना उघड झाली. अडावद पोलिसांनी
घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर संशयित काहीही झालेच नाही अशा आविर्भावात वावरत होता. ग्रामस्थांसोबत त्यानेही शेतात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी चौकशी करताच त्याचे पितळ उघडे पडले. शेतातच संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहायक १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

May 2, 2026
गुन्हे

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

April 30, 2026
गुन्हे

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
गुन्हे

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026
गुन्हे

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

April 28, 2026
गुन्हे

कन्नड घाटात कारच्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह चौघे जखमी

April 27, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २६ मार्च ते १ एप्रिल २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विधानसभेच्या निकालाविरुद्ध न्यायालयात जाणार : अनिल चौधरी !

November 26, 2024

मुंबईसह राज्यात ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा !

April 1, 2021

संतापजनक : ९९ वर्षीय महिलेवर देखभाल करणाऱ्या व्यक्तीकडूनच वारंवार बलात्कार !

February 8, 2022

‘ओबीसी आरक्षणावर ठाकरे सरकारमध्ये बोलके पोपट रोज बोलतात’ : देवेंद्र फडणवीस

July 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group