संदीप पाटील यांच्यावर हा बसला ठपका ; डॉ. महेश्वर रेड्डी यांचा अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे !
जळगाव (प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर अनैतिक वर्तनाचा ठपका ...









