TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनोरे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत जिल्हा पातळीवर निवड !

vijay waghmare by vijay waghmare
October 9, 2024
in धरणगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे येथील कै बळीराम जीवन महाजन विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावी या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक विविध क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने जिल्हा पातळीवर त्यांची निवड झाली आहे.

कृतिका महाजन ४०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, ममता सोनवणे २०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, प्रांजल पाटील २०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, अश्विनी देवरे २०० मीटर धावणे द्वितीय क्रमांक, गीतांजली पाटील भालाफेक प्रथम क्रमांक, निलेश पाटील ४०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, प्रथमेश पाटील १०० मीटर धावणे प्रथम क्रमांक, प्रथम पाटील १०० मीटर धावणे प्रथम क्रमांक यांचा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.पुढील आठवड्यात होणाऱ्या जळगाव येथे जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक एम एच चौधरी ए के पाटील आर बी महाले बी आर महाजन कल्पेश वारुळे किरण महाजन बाळकृष्ण सुतार प्रकाश माळी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना क्रीडा शिक्षक आरबी महाले यांचे मार्गदर्शन लाभले.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
Next Post

इलेक्ट्रिक पोलवरील विद्युत तारांची चोरी करणाऱ्या तिघांना एरंडोल शहरातून अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करत राहावे : अॅड. बाविस्कर

September 20, 2020

‘व्हाईस ऑफ मिडिया’च्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी विकास भदाणे आणि डीगंबर महाले यांची निवड !

August 27, 2022

अमळनेर तालुक्यात ट्रक जाळणा-या चौघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

February 21, 2023

दुर्गम भागातील 52 हजार नागरिकांना चार महिन्यांसाठी नवसंजीवनी योजनेतंर्गत पोहोचविले 21 हजार क्विंटल धान्य

June 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group