TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गाझियाबादमधील मंकीपॉक्सच्या ‘त्या’ संशयित रुग्णाचा अहवाल अखेर समोर

The Clear News Desk by The Clear News Desk
June 7, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

गाझियाबाद (वृत्तसंस्था) मंकीपॉक्स या विषाणूने जगभरातील अनेक देशांना धडकी भरवली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मंकीपॉक्स (monkeypox virus) संशयित रुग्णाचा अहवाल अखेर समोर आला आहे. तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, असे वृत्त आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका पाच वर्षीय मुलीमध्ये मंकीपॉक्स या विषाणूची लक्षणे आढळली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पुण्यातील एनआयव्हीमध्ये रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अहवाल आज मंगळवारी प्राप्त झाल्याचे कळते. तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

आरोग्य विभागाकडून संशयित रुग्णाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या मुलीच्या शरीरावर व्रण आणि खाज येत होती. त्यावेळी गाझियाबादच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली होती. मुलीला इतर कोणत्याही आरोग्यविषयक समस्या नाहीत. खबरदारी म्हणून चाचणी केली जात आहे. तिच्या घरातील किंवा नातेवाइकांपैकी कुणीही विदेशात गेलेला नाही किंवा परदेशातून घरी परतलेला नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

सत्येंद्र जैन यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर ईडीचा छापा ; कोट्यवधींची रोकड आणि दागिने जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेती विकण्यासाठी सही न दिल्याच्या कारणावरून एकास मारहाण ; धरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

April 1, 2022

लग्र समारंभातून घरी परतणाऱ्या दाम्पत्याला भरधाव बसने चिरडले ; पती जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी !

November 6, 2023

परेश तिवारी यांचे अल्पशा आजाराने निधन

April 26, 2022

शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची करावाई होणार?; तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सुनावणी !

July 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group