कोणता झेंडा घेऊ हाती ? शिंदे सेनेच्या उमेदवारांची किशोर पाटलांच्या भूमिकेमुळे उद्दीन प्रतिक्रिया, शिवसेनेच्याच उमेदवाराच्या विरोधात शहर विकास आघाडीचा प्रचार करणार
चाळीसगाव प्रतिनिधी - मध्ये आज दि २८ रोजी शहर विकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे आमदार व चाळीसगाव विधानसभा प्रभारी किशोर पाटील ...









