TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोणता झेंडा घेऊ हाती ? शिंदे सेनेच्या उमेदवारांची किशोर पाटलांच्या भूमिकेमुळे उद्दीन प्रतिक्रिया, शिवसेनेच्याच उमेदवाराच्या विरोधात शहर विकास आघाडीचा प्रचार करणार

शहर आघाडीच्या उमेदवाराला फटका बसणार.

vijay waghmare by vijay waghmare
November 28, 2025
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

चाळीसगाव प्रतिनिधी – मध्ये आज दि २८ रोजी शहर विकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे आमदार व चाळीसगाव विधानसभा प्रभारी किशोर पाटील यांची सभा होत आहे. मात्र किशोर पाटील यांच्या भूमिकेमुळे स्थानिक शिवसेना कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले आहे. त्याचं कारण हे तसंच आहे. ज्या वार्डामध्ये किशोर पाटील यांच्या सभा होत आहे तेथे शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत मात्र किशोर पाटील शहर विकास आघाडीचा प्रचार करण्यासाठी येत आहेत हे त्याहून आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. फक्त मंगेश चव्हाण यांना विरोध म्हणून किशोर पाटील यांच्या या व्यक्ति द्वेष भूमिकेमुळे चाळीसगावचे कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले असून कोणता झेंडा घेऊ हाती असा कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे. चाळीसगाव नगर परिषदेमध्ये शिंदे गटाचे ६ उमेदवार उभे असून त्यांच्या प्रचारासाठी शिंदे सेनेचे नेते आमदार किशोर पाटील हे येत नसून फक्त मंगेश चव्हाण यांच्या विरोधासाठी ते शहर विकास आघाडीच्या व्यासपीठावर जाणार आहेत. त्यामुळे शिंदे सेनेच्या उमेदवारांची चांगलीच गोची झाली असून किशोर पाटील यांच्या भूमिकेमुळे स्थानिक कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी सभा आयोजित केल्या आहेत त्या परिसरातील विकास कामे हे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहेत, आता त्याच विकास कामांच्या ठिकाणावरून ते आमदार मंगेश दादांवर काय? बोलणार असाही प्रश्न आता शहरांमध्ये उपस्थित केला जाऊ लागला आहे . मात्र आमदार किशोर पाटील यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता असून पक्षाकडे वरिष्ठांना या संदर्भात तक्रार करणार असल्याचे बोलले जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा शहरात सुरू आहे. विशेष म्हणजे उबाठा गटाच्या ज्या उन्मेष पाटलांवर किशोर पाटील यांनी विधानसभा लोकसभा निवडणुकीत आरोप केले होते त्याच उमेश पाटलांच्या मांडीला मांडी लावून ते व्यासपीठावर बसणार का ? असा देखील प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे शहरवासियांची मात्र नक्कीच करमणूक होणार आहे हे तितकेच खरे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonWhich flag should we take? Shinde Sena candidates react to Kishor Patil's rolewill campaign for the City Vikas Aghadi against the Shiv Sena candidate

Related Posts

चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
Next Post

धरणगावात महात्मा फुले स्मृतिदिनी ‘सत्यशोधक समाज संघ’ दिनदर्शिका-२०२६चे जल्लोषात प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री नवाब मलिकांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार ; सोमय्यांचा दावा

December 11, 2021

वेळीच रोजगार निर्मिती न झाल्यास देशातील तरुण रस्त्यावर उतरेल : रघुराम राजन

October 26, 2020

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका, माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद भाजपामध्ये !

June 9, 2021

जळगावात ईलेक्ट्रॉनिक दुकानदाराची ऑनलाईन फसवणूक !

December 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group