TheClearNews.Com
Monday, August 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : गुटखा माफिया पिता-पुत्र वर्षभरासाठी हद्दपार !

vijay waghmare by vijay waghmare
July 10, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अनेक वर्षांपासुन रमेश जेठानंद तेजवाणी (वय ५८), त्यांचा मुलगा दिपक रमेश तेजवाणी (वय २४, दोघ रा. सिंधी कॉलनी) हे महाराष्ट्रात प्रतिबंधीत गुटखा तस्करी आणि विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यांच्याविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल आहे. गुटखा विक्री करुन त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली होती. या बाप-लेकाला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी १ वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहे.

शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी रमेश जेठानंद तेजवाणी व त्यांचा मुलगा दिपक रमेश तेजवाणी हे दोघ बाप-लेक गेल्या अनेक वर्षांपासुन गुटख्याच्या व्यावसायात आहे. राज्यात गुटखा बंदी करण्यात आल्या पासून तेजवाणी पितापुत्राने तस्करीचा मार्ग अवलंबला होता. सन २०१९ पासून जिल्ह्याभरात गुटख्याची ने-आणसह विक्री करतांना पिता रमेश तेजवाणी याच्या विरुद्ध चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर, मुलगा दिपक तेजवाणी याच्या विरुद्ध तब्बल ७ गुन्हे दाखल असूनही त्याच्या वागणुकीत फरक पडत नव्हता. पोलीस एमआयडीसी पोलिस ठाण्यात वारंवार दाखल होणारे गुन्हे, तक्रारी अर्जाच्या अधारे, अप्पर अधीक्षक अशोक नखाते, डिवायएसपी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला.

READ ALSO

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

या पथकाची कारवाई
पोलीस अधीक्षकांकडे पाठविलेल्या प्रस्तावाच्या त्रुट्या आणि कायदेशीर बाबींची पुर्तता केल्यावर पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, युनूस शेख, सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंडे, छगन तायडे, किरण पाटील यांच्या पथकाने तेजवाणी पिता-पुत्राला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या दोघांना मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर येथे सोडून देण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
Next Post

प्रियकराने दगा देताच विवाहितेने पोलीस ठाण्यासमोरच कापली हाताची नस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यंदाचा बालगंधर्व संगीत महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात

December 23, 2021

चिंताजनक : देशात २४ तासांत आढळले २,५९,१७० कोरोनाबाधित ; १७६१ रुग्णांचा मृत्यू

April 20, 2021

राज्यात महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी ‘या’ तारखेला होणार मतदान, धुळ्याचाही समावेश !

November 24, 2021

जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना प्रत्यक्ष मिळणार वाढीव दराने मदत

October 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group