TheClearNews.Com
Tuesday, August 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठानतर्फे कालिका माता मंदिर परिसरात वृक्षारोपण !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 5, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आज पर्यावरण दिनानिमित्त एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या हस्ते कालिका माता मंदिर चौक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक सुबोध चौधरी, सुनील चौधरी, सुयोग चौधरी,सुमोल चौधरी, खाजगी बँकेच्या व्यवस्थापिका कल्पना व्यवहारे,मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, विश्वस्त निलोफर देशपांडे, डॉ. सविता नंदनवार,अरुण मामा बरहाटे, रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांना पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण संगोपनाची शपथ देण्यात आली.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

सुबोनियो केमिकल्स व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमातुन कालिका माता मंदिर परिसरात विविध वृक्षांची लागवड करून परिसर हिरवेगार करण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक सुबोध चौधरी यांनी दिली. प्रशांत होले,फिरोज खान यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन केले. मराठी प्रतिष्ठान मार्फत या वर्षी शहरातील विविध भागात पाच हजार झाडं लावण्यात येणार आहे.संगोपन व नियोजन करण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ६ जून २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पावसाळी रानभाजी महोत्सव !

September 2, 2023

“बहुजन समाजाच्या बोली, भाषेमुळे मराठी समृद्ध होईल” : प्रा.डॉ. प्रकाश कांबळेंचे प्रतिपादन

January 21, 2022

मोठी बातमी : नव्या सरकारचा रविवारी शपथविधी, जाणून घ्या…शिंदे गटाला काय-काय मिळणार?

June 23, 2022

गुलाबराव वाघ आणि पप्पू भावे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय दिवस-रात्र पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन !

October 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group