TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलांची काळजी घ्या…फटाके फोडताना सातवर्षीय बालकाचा चेहरा जळाला !

जाणून घ्या...नेमकं काय घडलं !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 16, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर (वृत्तसंस्था) नागभीड शहरातील रेल्वे कॉलनी येथे लक्ष्मीपूजन झाल्यावर अंगणामध्ये फटाके उडवित असताना लावलेला फुलझाड अचानक फुटून ७ वर्षीय बालकाचा चेहरा गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यश विनीत चिलमवार, असे जखमी बालकाचे नाव आहे.

नागभीड शहरातील रेल्वे कॉलनी येथील रहिवासी सातवर्षीय यश विनीत चिलमवार घरच्या लक्ष्मीपूजनानंतर घराच्या अंगणातच फटाके उडविण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने एक फुलझाड लावले. परंतु तो फुलझाड सरळ न जाता यशच्या चेहऱ्यावर येऊन फुटला. त्यात यशाचा चेहरा जळाला. ही बाब त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच एकच आरडाओरड सुरू झाली.
यशला लगेच ब्रह्मपुरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

सध्या यशवर नागपूर येथील खासगी रूग्णालयात उपचार केले जात आहे. दरम्यान, यश चिलमवार याचा चेहराच जळाल्याने त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ब्रह्मपुरीतील डॉक्टरांनी प्रथमिक उपचार करून लगेच त्याला नागपूरला हलविले, तेथे यशच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली ; ३८ ठार आणि २० जण जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शालेय पोषण आहार घोटाळा : झंवरला वाचवण्यासाठी खेळला गेला चौकशी समितीचा खेळ !

May 4, 2021

काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या मागणीला यश

October 19, 2021

मतं कापणाऱ्यांचं भविष्य भाजपने ठरवाव – नितीश कुमार

November 13, 2020

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : २२ ते २८ मे २०२२ जाणून घ्या… तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा?

May 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group