TheClearNews.Com
Tuesday, November 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोपटाची साक्ष पोलिसांना मारेकऱ्यांपर्यंत घेऊन गेली ; असे उघड झाले खुनाचे रहस्य !

नऊ वर्षांपूर्वी एका महिलेची हत्या आणि दरोडा टाकल्याप्रकरणी दोन दोषींना जन्मठेपेची शिक्षा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 24, 2023
in कोर्ट, गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनऊ (वृत्तसंस्था) आग्रा येथे नऊ वर्षांपूर्वी एका महिलेची हत्या आणि दरोडा टाकल्याप्रकरणी दोन दोषींना जन्मठेपेची नुकतीच शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोपटाची साक्ष पोलिसांना मारेकऱ्यांपर्यंत घेऊन गेली.

घरात घुसून खून करून दागिने व रोख रक्कम लुटून काढला पळ
21 फेब्रुवारी 2014 रोजी आग्रा येथे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात घुसून निलिमा शर्मा नामक महिलेचा खून करून दागिने व रोख रक्कम लुटून पळ काढला होता. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

READ ALSO

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाचा खून

एका हट्टामुळे १० वर्षांच्या जगदीशला मिळाले जीवनदान;

मारेकऱ्याचे नाव घेताच पोपट जोरात ओरडू लागला
एका वृत्तपत्राचे संपादक विजय शर्मा हे कुटुंबासह लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी फिरोजाबादला गेले होते. त्यांची पत्नी नीलम एकट्याच घरी होत्या. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात घुसून त्यांची हत्या करून दागिने व रोख रक्कम लुटून पळ काढला होता. विजय शर्मा यांच्या घरात एक पाळीव पोपट होता. या घटनेनंतर पोपटाला वाईट वाटू लागले. घरच्यांना संशय आला म्हणून त्यांनी पोपटाच्या समोर अनेकांची नावे घ्यायला सुरुवात केली. विजय शर्मा यांचा भाचा आशुतोष गोस्वामी उर्फ ​​आशू याचे नाव घेताच पोपट जोरात ओरडू लागला. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी आशूला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

पाळीव कुत्र्यालाही मारले
तपासात पोलिसांना आशूच्या शरीरावर कुत्र्याच्या चाव्याच्या खुणा आणि जखमा आढळल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला मित्र रॉनी मेस्सीसह नीलम शर्माची हत्या केल्याची कबुली दिली. मारेकऱ्यांनी महिलेच्या पाळीव कुत्र्यालाही मारले होते. विशेष बाब म्हणजे कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमेच्या खुणा आणि पोपटाची साक्ष पोलिसांना मारेकऱ्यांपर्यंत घेऊन गेली. महिलेची हत्या करणाऱ्या दोषींपैकी एक हा महिलेचा भाचा आहे. दरम्यान, नऊ वर्षांपूर्वी हत्या आणि दरोडा टाकल्याप्रकरणी दोन दोषींना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाचा खून

November 23, 2026
गुन्हे

एका हट्टामुळे १० वर्षांच्या जगदीशला मिळाले जीवनदान;

November 23, 2026
गुन्हे

नेहरु चौकातील अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री गोळीबार ?

November 22, 2026
गुन्हे

घर घेण्यासाठी साठविलेल्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला

November 22, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवित महिलेवर पाच वर्षांपासून अत्याचार

November 22, 2026
गुन्हे

महावितरणचा वीजचोरांना दणका

November 21, 2026
Next Post

सरकारकडून रेशनकार्डसंबंधी नवे नियम जारी ; ‘या’ चार कारणांमुळे रेशन कार्ड होऊ शकते रद्द !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नंदुरबारमध्ये हॉटेलात देह विक्रीचा व्यवसाय, उपनगर पोलिसांची मध्यरात्री धाड

October 20, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

June 23, 2026

नागपुरात कोट्यवधींच्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश ; पोलिसांची नोटा मोजता-मोजताच दमछाक

March 5, 2022

‘मोदींच्या दाढीत घरचं घर, एकदा झटकली की ५० लाख घरं पडतील’ ; भाजपा खासदाराचं विधान

November 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group