TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्तेपदी ताराचंद म्हस्के पाटील ; अजित पवारांनी दिले नियुक्तीपत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 26, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) : ख्यातनाम पत्रकार ताराचंद म्हस्के पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे ” प्रदेश प्रवक्ता ” या पदावर नियुक्ती केल्याचे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले असून नियुक्तीचे पत्र पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी त्यांना प्रदान केले आहे.

ताराचंद म्हस्के पाटील यांनी ३७ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम केलेले असून याकाळात त्यांचा विविध राजकीय नेत्यांशी जवळून संबंध आला मात्र कृषी,शिक्षण,सहकार,ग्रामीण विकास, क्रीडा, राजकारण ,शेतकरी,कामगार,या सर्वच क्षेत्रात भरीव योगदान असलेले ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांचा तसेच कणखर नेतृत्वाचा प्रभाव पडल्याने ताराचंद म्हस्के पाटील यांनी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थित मुंबई येथे पक्ष मुख्यालयात ताराचंद म्हस्के पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला.

READ ALSO

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

पत्रकारिता क्षेत्रातील दीर्घकाळ अनुभव लक्षात घेता ताराचंद म्हस्के पाटील यांची ‘ प्रदेश प्रवक्ता ‘ या पदावर मेरिटवर नियुक्ती केली असून त्याची जबादारी योग्य प्रकारे पार पाडतील असा विश्वास व्यक्त करून करून अजित पवार यांनी ताराचंद म्हस्के पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. ताराचंद म्हस्के पाटील यांचा पत्रकारिता क्षेत्रातील मोठा अनुभव पक्षासाठी प्रदेश प्रवक्ता म्हणून भूमिका मांडतांना नक्कीच लाभदायक ठरेल तसेच नव्या पदाची जबादारी ते चांगल्या प्रकारे पार पाडतील असा विश्वास यावेळी प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील,खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही ताराचंद म्हस्के पाटील यांचे अभिनंद करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

August 30, 2026
गुन्हे

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

August 30, 2026
जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
Next Post

विवेकनिष्ठ वागणूक सर्व समस्यांचे समाधान – न्यायाधीश शेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेर हादरलं ! दगडाने ठेचून तरुणाची हत्या

May 25, 2022

4 तासातच धरणगाव पोलिसांनी केली ओमनी चोरट्याला अटक !

May 25, 2025

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

May 3, 2026

जळगाव : भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ; एक जखमी !

September 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group