TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा तसीन तडवी प्रथम तर गुणवंत कासार द्वितीय !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बुध्दिबळ स्पर्धेत ६ फेऱ्याअखेर ६ गुण मिळवीत स्पर्धेत जळगावच्या तसीन तडवी याने प्रथम क्रमांक मिळवला.त्यास १२०० रूपयांचे पारितोषिक व चषक प्राप्त केला. तर दुसर्‍या स्थानी जळगावचाच फिडे मानांकित खेळाडू गुणवंत कासार ५ याने गुणांसह द्वितीय स्थान पटकाविले.त्यास तर तिसरे स्थान जयेश सपकाळे पटकाविले.

स्पर्धेत खुल्या गटातील पहिल्या दहा खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस वयोगटातील पहिल्या तीन खेळाडूंना मेडल देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव तसेच अप्पर कोषाधिकारी शकील देशपांडे, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार अरविंद देशपांडे, वरिष्ठ राष्ट्रीय खेळाडू नथू सोमवंशी, प्रवीण ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेत एकूण ६० खेळाडूंनी सहभाग नोंदवला त्यात १५ फिडे मानांकित खेळाडू होते.स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे व परेश देशपांडे यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभाचे आभार अभिषेक जाधव यांनी मानले.

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

खुला गटातील विजयी खेळाडू पुढील प्रमाणे !
१) तसीन तडवी सहा गुण
२) गुणवंत कासार
३) जयेश सपकाळे
४) अक्षय सावदेकर
५) विवेक तायडे
६) संस्कार पवार
७) अजित कुमार शेगोकार
८) आयुष गुजराथी
९) किरण सोनवणे
१०) अजिंक्य निकम

१३ वर्षाखालील वयोगट
१) क्षितिज वारके
२) टिळक सरोदे
३) सोहम चौधरी

११ वर्षाखालील वयोगट
१) आरुष सरोदे
२) निकुंज जैन
३) हिमांशू सरोदे

९ वर्षाखालील वयोगट
१) देवांक लड्डा
२) गौरव बोरसे
३) रोनीत बालपांडे
विशेष उत्तेजनार्थ
श्लोक वारके, अजय पाटील,गुणवंत पाटील, सुकृत पाठक यांना बक्षिसे देण्यात आली.

उत्तेजनार्थ महिला खेळाडू
१) ऋतुजा बालपांडे
२) चेतना सोनवणे
३) शरण्या शिंदे
तर सर्वात लहान खेळाडू म्हणून विशेष उत्तेजनार्थ चाळीसगावची , शौर्या पाटील हिला गौरवण्यात आले.
स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे, नथू सोमवंशी,परेश देशपांडे,अभिषेक जाधव, आकाश धनगर यांनी काम पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

अवघ्या दहा दिवसात महावितरणकडून एक लाख घरगुती वीज कनेक्शन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लाच घेताना सरपंच पत्नीसह पतीही जाळ्यात ; घरकुल, विहिरीच्या प्रस्तावासाठी पैसे मागितल्याचा आरोप !

November 17, 2023

नीरव मोदीच्या भावाचा झोलझाल; अमेरिकन कंपनीला कोट्यवधींचा गंडा

December 20, 2020

इंग्लंडची राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलीप यांचं निधन ; ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

April 9, 2021

उत्तमनगर येथे महाराष्ट्र राज्य संयुक्त विद्यमाने आदिवासी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी

November 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group