TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लाच घेताना सरपंच पत्नीसह पतीही जाळ्यात ; घरकुल, विहिरीच्या प्रस्तावासाठी पैसे मागितल्याचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

वाशीम (वृत्तसंस्था) मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माहुली येथील ग्राम रुपयांची पंचायतीच्या महिला सरपंच व त्यांचा पती १३ हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात वाशीम अडकले. ही कारवाई आज १६ रोजी करण्यात आली. कार्बाई विष्णू राठोड व विष्णू केलेल्या मंगु राठोड असे अटकेतील यांचे पतीपत्नीचे नाव आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार व त्यांच्या एका नातेवाईक यांनी घरकुलांसाठी अर्ज केला होता. या दोन घरकुलांच्या फाईलवर सही करण्याकरिता ४ हजार रुपये, तसेच तक्रारदाराच्या नातेवाईकाच्या दोन विहिरींच्या फाईलवर सही करण्याकरिता १० हजार, अशा १४ हजार रुपयांची मागणी सरपंचाने केली. तडजोडीअंती तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकाने १३ हजार देण्याचे मान्य केले. मात्र यासंदर्भातील तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला ९ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली.

READ ALSO

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

या तक्रारीवरून आज गुरुवारी सापळा रचण्यात आला व १३ हजारांची लाच स्वीकारताना सरपंचाचे पती विष्णु राठोड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित आरोपींविरुद्ध मानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड, सुजित कांबळे, एएसआय दुर्गादास जाधव, असिफ शेख, राहुल व्यवहारे, संदीप इडोळे, समाधान मोघाड, मिलिंद चन्नकेसला यांनी ही कारवाई केली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

मोठी बातमी : आदित्य ठाकरे यांच्यावर मध्यरात्री गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तरुणीची बलात्कार करून हत्या ; कुर्ल्यातील एचडीआयले कंपाउंडमध्ये सापडला मृतदेह

November 27, 2021

दुर्दैवी ! अहमदनगरमध्ये एसटीलाच गळफास घेत चालकाने संपवले जीवन

October 29, 2021

धरणगाव शहर शिवसेना महिला उपप्रमुखपदी सुनीता पाटील !

June 17, 2024

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा-2022 उत्साहात

September 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group