TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तात्यासाहेबांची जयंती घरातच उत्साहात साजरी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2021
in चाळीसगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल येथील उपक्रमशील शिक्षक पी. डी. पाटील यांनी आपल्या गावी मांदुर्णे ता. चाळीसगाव येथे भारतातील थोर समाजसुधारक, सत्यशोधक, राष्ट्रपिता, तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांची जयंती घरातच राहून परिवारासमवेत साजरी केली.

सर्वप्रथम आई – वडील यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या मुर्तीचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. घरातील सर्व सदस्यांना व बालगोपालांना महामानवांचे ग्रंथ भेट देण्यात आले. महामानवांची जयंती नाचून नव्हे तर ग्रंथ वाचुन साजरी करावी असा संदेश कुटुंबाच्या वतीने देण्यात आला.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

याप्रसंगी पी. डी. पाटील यांनी सर्व कुटुंबाला राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचे जीवनकार्य सांगितले. विचार हे घरापासून दिले पाहिजे लहान मुलांना आतापासूनच महापुरुषांचा खरा इतिहास सांगणे गरजेचे आहे. याप्रसंगी बालगोपालांना लहान – लहान ग्रंथ भेट स्वरूप देण्यात आले.

तात्यासाहेबांचे जीवन कार्य उलगडतांना एक उद्योगपती, लेखक, विचारवंत, स्त्री शिक्षणाचे आद्य जनक, शिवशाहीर, शिक्षणतज्ञ, कृषीतज्ञ, अर्थतज्ञ, आदर्श शिक्षक, शिवजयंतीचे जनक, आदर्श पती, समाजसेवक अशा विविध पैलूंवर परिवारातील सदस्यांना तात्यासाहेबांचे कार्य विशद केले. महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले आहे म्हणून महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम बाहेर किंवा समूहात घेऊ शकत नाही. सगळ्यांनी शासनाचे नियम पाळत घरातच महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करावेत व महापुरुषांचे विचार आत्मसात करावे असे प्रतिपादन पी. डी. पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
Next Post

सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावसह राज्यात यलो अलर्ट ; ‘या’ जिल्ह्यांना पावसासह गारपिटीचा इशारा

March 9, 2022

एनसीबीच्या हाती लागले व्हॉट्सऍप चॅट्स ; ड्रग्जबद्दल आर्यनने नवोदित अभिनेत्रीशी साधला होता संवाद

October 20, 2021

उंटांना क्रूरतेने घेऊन जाणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई ; चार जणांना अटक !

December 29, 2023

शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे वाहनांनी घेतला वेग; सर्विस रोड नसल्याने होणाऱ्या अपघातात न्हाई जवाबदार

January 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group