TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षकांचे वेतन शालार्थमधून सीएमपी प्रणालीद्वारे करण्यात यावे ; शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2021
in अमळनेर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) राज्यातील शिक्षकांचे वेतन शालार्थमधून सीएमपी प्रणालीद्वारे करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना एका पत्राद्वारे केली आहे.

राज्यातील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून एक एक, दोन दोन महिने विलंबाने पगार होत आहेत. ही फारच चिंतेची बाब आहे. राज्याने २०१३ पासून शिक्षकांचे वेतन १ तारखेलाच व्हावे म्हणून शालार्थ प्रणालीद्वारे वेतन देयके जमा करण्यास सुरूवात केली आहे. शासनाच्या धोरणानुसार वेतन देयके ही धनादेश विरहित करावयाची असल्याने, स्टेट बँक आॕफ इंडियाशी करार करून जिल्हा कोषागारातून प्रत्यक्ष शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा होण्यासाठी सीएमपी (कॕश मॕनेजमेंट प्राॕडक्ट) प्रणालीचा वापर करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. या प्रणालीद्वारे अदा होणारी रक्कम प्रत्यक्ष शिक्षकांच्या खात्यावर जमा होणार होती. त्यामुळे शिक्षकांचे वेतन हे १ तारखेलाच जमा होऊ शकले असते. परंतु शालार्थ प्रणाली अपडेट न केल्यामुळे तिचा वापर केवळ बजेट मागणीसाठीच होत आहे व सीएमपी प्रणाली राज्यात कुठेही कार्यान्वित नसल्यामुळे बजेट देऊनही वेतनास विलंब होत आहे. तरी शालार्थ मधून सीएमपी प्रणालीचा वापर करण्याच्या सुचना त्वरित देण्यात याव्यात, असे पत्र शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना दिल्याचे नारायण आनंदा वाघ (जिल्हाध्यक्ष माध्यमिक), सोमनाथ ब्रिजलाल पाटील (जिल्हाध्यक्ष प्राथमिक) जळगाव यांनी कळविले आहे.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
अमळनेर

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
Next Post

देशात युद्धजन्य परिस्थिती ; तातडीने संसदेचं दोन दिवसांचे अधिवेशन बोलवा : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परदेशी नागरिकाकडे सापडले सात कोटींचे कोकेन ; DRI ची धडक कारवाई

May 18, 2022

बोदवड येथे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी माविआतर्फे लाक्षणिक उपोषण

August 22, 2024

भरवस्तीत धोकेदायक पद्धतीने भरत होते वाहनांमध्ये घरगुती गॅस !

August 7, 2023

जि.प.च्या दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्याला पाच हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले !

July 25, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group