TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आजी-आजोबांच्या व्यथा ऐकून महापौरांच्या डोळ्यात आले अश्रू !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 3, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महापौर जयश्री महाजन यांनी आज शहरी बेघर निवारा केंद्राला भेट देऊन वृद्धांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या कौटुंबिक व्यथा ऐकून महापौर जयश्री महाजन यांच्या डोळ्यात चक्क अश्रू आले. स्वार्थापोटी लाडक्यांनी घराबाहेर काढले आणि बेघर निवारा केंद्रात पाठविले या सर्व आठवणींना उजाळा देत असलेल्या आजी-आजोबांच्या व्यथा ऐकून महापौर भावूक झाल्या होत्या.

शहर मनपाच्या संत गाडगेबाबा निवारा गृहातील एका वृद्ध आजोबांच्या वाढदिवसानिमित्त त्याठिकाणी त्यांची वृक्ष तुला करण्यात आली. प्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी सर्व वृद्ध आजी-बाबांशी चर्चा केली. आजवर केलेल्या चांगल्या कर्मांचे फळ म्हणूनच आपल्याच पाल्यांनी घराबाहेर काढले यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. कुटुंबातील आनंदाचे क्षण आणि कुटुंबातील वादविवाद, स्वार्थापोटी लाडक्यांनी घराबाहेर काढले आणि बेघर निवारा केंद्रात पाठविले या सर्व आठवणींना उजाळा देत असलेल्या आजी-आजोबांच्या व्यथा ऐकून महापौर जयश्री महाजन देखील भावूक झाल्या.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

१५ ऑगस्टला कार्यक्रमाचे नियोजन

महापौर जयश्री महाजन यांनी शहरी बेघर निवारा केंद्राची आणि त्याठिकाणी असलेल्या बाबींची माहिती घेतली. किचनमध्ये जाऊन पाहणी देखील केली. सर्व वृद्धांसाठी दि.१५ ऑगस्ट रोजी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन महापौरांनी केले आहे. वृद्धांच्या मनोरंजनासाठी आणि धार्मिक आवड जोपासण्यासाठी भजन, किर्तनाचे आयोजन देखील करण्यात येईल असेही आश्वासन महापौरांनी दिले.

शेगाव सहलीचा प्रस्ताव, प्रत्येकीने एक वृद्ध घेतले दत्तक

महापौर जयश्री महाजन यांनी वृद्धांशी चर्चा केली असता सर्वांची शेगाव येथे सहल आयोजित करावी अशी मागणी त्यांनी केली. सध्या कोरोनाच्या निर्बंधांमुळे धार्मिक स्थळे बंद असून निर्बंध हटविल्यानंतर याबाबत नियोजन केले जाईल असे महापौरांनी सांगितले. तसेच सहलीसाठी मनपाकडून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. महापौरांसह कार्यक्रमाला उपस्थित महिलांनी एक-एक वृद्ध दत्तक घेण्याचे जाहीर केले. वृद्धांसाठी कपडे आणि इतर अत्यावश्यक वस्तू, पदार्थ त्यांना या उपक्रमाअंतर्गत देण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत ; कायमस्वरुपी धोरण आखण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सैनिकांना सलाम करण्यासाठी एक दिवा लावा, पंतप्रधानांचं आवाहन

November 14, 2020

खळबळजनक ! सख्ख्या मामानंच अल्पवयीन भाचीवर केला अत्याचार

April 18, 2022

Cyber Crime : हॅकरने वर्धा नागरी सह. बँकेच्या खातेदारांचे सव्वा कोटी उडवले !

May 29, 2023

कोरोना संसर्ग सुरुच : जिल्ह्यात ४५ पॉझिटिव्ह ; ४३ निगेटिव्ह

November 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group