TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दहा दिवसांवर मुलाचं लग्न, एरंडोलला पत्रिका वाटताना बापाला मृत्यूनं गाठलं ; नातेवाइकांचा प्रचंड आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2023
in आरोग्य, एरंडोल, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) मोठ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटायला गेलेल्या ग. स. सोसायटीचे प्रशासन अधिकारी महेंद्र मोरे यांचा एरंडोल येथील शाखेत हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेमुळे लग्न घरावर शोककळा पसरली असून घरच्यांना आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

महेंद्र रामा मोरे (वय ५७) हे ग. स. सोसायटीत प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचा मोठा मुलगा विक्रांत याचे १ जून रोजी लग्न होते. त्यानिमित्ताने ते सकाळी चोपडा, धरणगाव, अमळनेर येथून एरंडोल येथे दुपारी पत्रिका वाटण्यासाठी ग. स. सोसायटीच्या शाखेत पोहचले. खुर्चीवर बसल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. त्यानंतर त्यांनी बसल्या जागी उलटी झाली. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यासोबत असलेल्या त्यांचा पुतण्या व कर्मचाऱ्यांनी तातडीने महेंद्र मोरे यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात आणल्यानंतर तपासणीनंतर महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

याप्रसंगी ग. स. कर्मचारी तसेच नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी झाली होती. महेंद्र मोरे हे मूळचे नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी शारदा, मोठा मुलगा विक्रांत, लहान मुलगा कुणाल असा परिवार आहे. विक्रांत पुण्यात कंपनीत तर लहान मुलगा एमबीएचे शिक्षण घेत आहे. या घटनेनंतर मुलाचे लग्न पाहण्याचे महेंद्र मोरे यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. दुपारी ३.३० वाजता या घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी प्रचंड आक्रोश केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

नागमोडी वळणावरून पिकअप दरीत कोसळली ; चार ठार, चार गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘सेक्स वर्कर्स’ महिलांच्या समस्या आणि कायदेशिर अधिकार विषयावर चर्चासत्र !

January 8, 2024

शेतकऱ्यांचा हितासाठी सातबाराचे संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी आणली – शिवव्याख्याते प्रदिप देसले

February 23, 2025

जंगल सफारीवेळी टॉयलेटला जाणं महागात पडलं ; कोब्राने घेतला गुप्तांगाला चावा

November 6, 2021

‘फडणवीसांना विनंती असे आरोप करू नका, हे योग्य नाही’ : शरद पवार

October 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group