TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील प्रत्येक वार्डात पाणीपुरवठा होणार सुरळीत : नगराध्यक्ष निलेश चौधरी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी मागील वीस ते पंचवीस दिवसापासून दिवस-रात्र धावडा येथे मुख्य पाईप लाईनमधील गाळ काढण्याच्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. त्यांच्या या परिश्रमाला यश आले असून लवकरच धरणगावातील प्रत्येक वार्डात पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी दिली आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी हे गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून दिवस-रात्र धावडा येथील गाळ काढण्याच्या ठिकाने ठाण मांडून आहेत. गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नगराध्यक्ष निलेश चौधरी या ठिकाणी स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहेत. धावडा येथील मुख्य पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेला होता. हा गाळ काढण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. परंतू पाईप लाईनमध्ये एका वेळी एकच व्यक्तीला जाता येत असल्यामुळे गाळ काढण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. गाळ काढून साधारण पाचशे फुटाची पाईपलाईन सुरळीत करायची आहे. आतापर्यंत ८० टक्के गाळ काढण्यात आलेला आहे. येत्या तीन ते चार दिवसात हे काम पूर्ण देखील होणार आहे. दरम्यान पिंप्री येथील अंजनी व धावडा नदीचे पाणी मुबलक असल्याने धरणगावकरांना आठ दिवसानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. त्याठिकाणी १३५ हॉर्स पॉवरचे पंपाने पाण्याचा उपसा सुरु आहे. गाळ काढण्याचे काम पूर्ण होते तोपर्यंत अंजनी नदीपात्रातून पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहील. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी स्वत: दिवसरात्र मेहनत घेतल्यामुळे धावडा येथील काम पूर्ण झाले की, आठ दिवसाआड पाणीपुरवठा रोटेशन प्रमाणे धरणगावकरांना मिळणार आहे.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
Next Post

पाकिस्तानमध्ये १०० वर्षाहून जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्र कुलगुरू प्रभारी यांच्या जागेवर कलम १३ (१०) नुसार नवीन नियुक्ती करण्यात यावी : अँड. कुणाल पवार

April 5, 2021

हिंदी अध्यापक मंडळ धरणगावची कार्यकारिणी जाहीर

November 2, 2020

कोरोना विषाणूचा जन्म भारतात झाला ; चिनी संशोधकांचा हास्यास्पद दावा

November 28, 2020

खडसेंना तीनवेळा कोरोनाची लागण, ‘हा’ कोणत्या प्रकारचा कोरोना : गिरीश महाजन

February 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group