TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बहिणीची भेट ठरली शेवटची, घरी परतताना वाटेतच भाऊचा अपघाती मृत्यू ; बहिणीचा मन हेलावणारा आक्रोश !

दुचाकींची समोरासमोर धडक ; दोघांचा मृत्यू, दोन जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 16, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) दर्यापूर-अकोट मार्गावरील सांगळूद दरम्यान साबळे जिनिंगजवळ दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. सौरभ उर्फ तन्मय उज्वल वानखडे (१९, रा. साईनगर, दर्यापूर) व विकास प्रकाश चहाकर (३५, रा. कंझरा, ता. मूर्तिजापूर) असे अपघातातील मृतकांची नावे आहेत. जखमींमध्ये विशाल अरुण रायबोले (१९, रा. सांगळूद) व हिमांशू गजानन खंडारे (१८, रा. चांदूर जहानपूर) यांचा समावेश आहे. दरम्यान, यातील मयत विकास चहाकर हे बहिणीची भेट घेऊन घरी जात असतांना हा अपघात झाला.

सौरभ ऊर्फ तन्मय उज्ज्वल वानखडे (१९, रा. साईनगर, दर्यापूर) व विकास प्रकाश चहाकर (३५, रा. कंझरा, ता. मूर्तिजापूर असे अपघातातील मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये विशाल अरुण रायबोले (१९, रा. सांगळूद), हिमांशू गजानन खंडारे (१८, रा. चांदूर जहानपूर) यांचा समावेश आहे. दर्यापूर येथून सौरभ वानखडे, विशाल रायबोले, हिमांशू खंडारे हे तीन मित्र आपल्या दुचाकीने सांगळूदला जात होते. त्याचवेळी येवदा येथून प्रकाश चहाकर हे दर्यापूर मार्गे आपली दुचाकीने मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथे जात होते.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

दर्यापूर-अकोट रस्त्यावर शहरापासून तीन किमी अंतरावरील साबळे जिनिंगलगत दोन दुचाकींची • समोरासमोर जबर धडक झाली. या दोन दुचाकींच्या अपघातात दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठले व रुग्णसेवकांच्या साहाय्याने मृतदेह शवविच्छेदनाकरिता दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला होता.

 

बहिणीची भेट ठरली अखेरची !

मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथील विकास चहाकर हे गुरुवारी दुपारी येवदा येथील बहीण रोशना प्रदीप रामेकर यांच्याकडे आले होते. दरम्यान बहिणीची भेट घेऊन घरी परत जात असताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला. घटनेबाबत समजताच उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या बहिणीने मन हेलावून टाकणारा आक्रोश केला. बहीण-भावाची ही भेट अखेरची ठरली. उपजिल्हा रुग्णालयात गर्दी अन् आक्रोश अपघातानंतर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. या वेळी दोन्ही मृतकांच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती, तर दोघांच्याही कुटुंबातील महिलांचा आक्रोश बघून उपस्थितांचे डोळेही पाणावले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार ; चाळीसगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चार दिवसांवर लग्न, कुटुंबीय विवाहाच्या खरेदीसाठी बाजारात…अंगाला हळद लागण्याआधीच नवरदेवाचा मृत्यू !

July 5, 2023

धरणगावातील तिळवण तेली समाज बांधवांनी घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !

August 4, 2024

अखेर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रद्द

December 28, 2021

धरणगाव तालुका शिवसेना संघटक सुनील चौधरींचा भाजपात प्रवेश !

June 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group