TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिला दिनानिमित्त हॉकी स्पर्धा ; ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमी विजयी तर बेंडाळे महाविद्यालय उपविजयी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2022
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महिला दिनानिमित्त जळगाव जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय व हॉकी जळगाव यांच्या सय्युक्त विद्यमाने आयोजित व स्पोर्टस हाउस पुरस्कृत महिलांच्या हॉकी स्पर्धा श्री छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ा संकुल मैदानावार आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे औपचारिक उदघाटन हॉकी महाराष्ट्रच्या सह सचिव प्रा डॉ अनिता कोल्हे व क्रीड़ा अधिकारी सुजाता गोल्हाने यांनी हॉकी खेडुन केले.

अंतिम सामना व थरारक विजय

READ ALSO

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

स्पर्धेचा अंतिम सामना ध्यानचंद अकादमी विरुद्ध डॉ अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालयात खेळला गेला व अत्यंत अटातटीच्या सामन्यात अंतिम क्षणी एक मिनिट बाकी असतांना ध्यानचंद अकडेमीच्या निशा कोढलकर हिने गोल मारून विजय मिळविला. १-० ने बेंडाळे महाविद्यालयाला पराभव स्विकाराव लागला.

यांची होती उपस्थिती

प्रमुख अतिथी हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, प्रा. डॉ अनिता कोल्हे, राज्य क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, हॉकीचे NIS प्रशिक्षक लियाकत अली, शादाब सय्यद, सत्यनारायण पवार, मुझफ्फर शेख होते.

विजयी व उपविजयी संघातील खेळाडू

निशा कोंढाळकर, भाग्यश्री शिंपी, भाग्यश्री कोळी, सरला अस्वर, गायत्री अस्वर, रोशनी राठोड, अश्विनी वंडोळे, आरती ढगे, रुपाली अस्वर, चेतना सपकाळे, पुनम कोळी, वैष्णवी चौधरी, निकिता पवार, विद्या खरोटे, पंच म्हणून कृष्णा राठोड आणि शहेजाद मिर्झा यांनी काम पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
Next Post

चप्पल फेकीवरून देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ; म्हणाले, 'फालतू लोक, चिल्लर लोक असतातच'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठिकठिकाणी पुष्पहार घालून आ. राजूमामा भोळेंना जेष्ठांनी दिले शुभाशीर्वाद

November 8, 2024

अल्पवयीन मुलीसह तरुणीची छेड काढत चाकूहल्ला

May 24, 2025

नशेच्या आहारी गेलेल्या आईनं १९ महिन्याच्या मुलीवर फेकलं उकळतं पाणी; चिमुकलीचा जागीच मृत्यू

December 17, 2020

भुसावळमधील मध्यरात्रीचा थरार ; ‘खून का बदला खून’,…तो ही ‘बीस साल बाद’ !

October 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group