TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात चौघांनी धुमस्टाईल लांबवली पैशांची बॅग !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 8, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी प्रौढाच्या गळ्यात टांगलेली ३२ हजार रुपयांसह धनादेश व दुकानाची बिले असलेली बॅग धुमस्टाईल लांबवल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास प्रतापनगर परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील असोदा गावात मकबुल शब्बीर पिंजारी (वय ४६) हे न वास्तव्यास असून ते गेल्या ३५ वर्षांपासून किशोर शांताराम राव यांच्या गरजपुर्ती स्टेशनरी व होलसेल दुकानातील ● वसुलीचे काम पाहत आहेत. त्यासाठी ते मालकाची (एमएच १९ एएच ६८८५) क्रमांकाची दुचाकी वापरतात. 1 दररोज सकाळी मकबुल हे किशोर राव यांच्या घरी जावून त्यांनो सोबत घेवून दुकानावर जातात. त्यानंतर दिवसभर मालाची वसुली केल्यानंतर रात्री ते वसुल झालेली रोकड आणि दुचाकी मालकाच्या घरी त्यांच्याकडे सुपुर्द करीत घरी निघून जातात. नेहमीप्रमाणे मकबुल पिंजारी यांनी शनिवारी दिवसभर दुकानाची वसुली केली.
वसुल केलेली सुमारे ३२ हजारांची रोकड आणि ग्राहकांनी दिलेले धनादेव व रिसीट बुक घेवून पिंजारी हे गोलाणी मार्केटमधून प्रतापनगरकडे मालकाच्या घरी जाण्यासाठी निघाले.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

मालकाच्या घरी पोहचल्यानंतर ते दुचाकीवरुन खाली उतरत असतांना समोरुन दुचाकीवर दोन अज्ञात इसम त्यांच्याकडे आले. त्यांनी पिंजारी यांच्या गळ्यात अडकवलेली रोकड असेलेली बॅग खेचली. यावेळी पिंजारी यांनी बॅग घट्ट पकडून ठेवत जोरजोरात आरडाओरड केली. याचवेळी दुसरे दुचाकीस्वार दोन तरुण तेथे आले. ते देखील पिंजारी यांच्या हातातील बॅग जबरदस्तीने ओढून तेथून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, मात्र रात्रीची वेळ असल्याने चोरटे त्यामध्ये अस्पषट कैद झाले आहे. याप्रकरणी पिंजारी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

बालगंधर्व महोत्सवात रसिकांनी अनुभवली युगल गायनाची दुर्मिळ सुरेल मैफल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्री संत सावता माळी चषक : डे -नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !

January 25, 2024

अंत्यविधी उरकून घरी परतणाऱ्या लोकांना भरधाव ट्रकने उडवले !

July 20, 2024

स्मार्ट मीटरचा फायदा; दिवसा वीजवापरावर साडेपाच कोटींची सवलत!

July 15, 2026

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १६ जानेवारी २०२३ !

January 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group