TheClearNews.Com
Friday, June 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात शरद पवारांच्या चार तर उद्धव ठाकरेंच्या उद्या दोन सभा !

vijay waghmare by vijay waghmare
November 10, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात सोमवारी खासदार शरद पवार यांच्या चार तर उद्धव ठाकरेंच्या दोन सभा होणार आहेत. खासदार संजय राऊत हे दोन दिवस मुक्कामी यांबणार आहेत, सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची चाळीसगाव येथे दुपारी १२ वाजता तर चोपडा येथे सायंकाळी ७ वाजता सभा होणार आहे. त्यासाठी ठाकरे विमानाने जळगावला येतील आणि तेथून हेलिकॉप्टरने चाळीसगावला जातील.

खासदार शरद पवार हे सोमवारी सकाळी जालना येथून पारोळा येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभेला हजेरी लावतील. त्यानंतर दुपारी २ वाजता शिंदखेडा येथून निघुन जामनेरला चार वाजता सभा घेतील ५ ते ६.३० वाजेदरम्यान मुक्ताईनगरला व त्यानंतर धरणगाव येथे ७.३० ते ९ वाजेदरम्यान जाहीर सभा होणार आहे. शरद पवार हे सोमवारी जळगावात मुक्कामी थांबणार आहेत, खासदार संजय राऊत हे देखील १३ व १४ नोव्हेंबर असे दोन दिवस जिल्हा दौ-यावर येत आहेत. यात ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांचे प्रत्येक मतदारसंघात सभांचे नियोजन सुरू झाले आहे.

READ ALSO

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
जळगाव

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

June 18, 2026
गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, 11 To 17 नोव्हेंबर 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोर्‍यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य रॅली !

June 30, 2022

रात्रीभर ड्युटी करून पहाटे घरी निघाले पण पोहोचलेच नाहीत, भरधाव कारच्या धडकेत कर्मचारी ठार !

May 10, 2023

वो करे तो लीला, हम करे तो… जुर्म! : इम्तियाज जलील

April 13, 2021

औरंगाबाद हादरलं ! निर्जनस्थळी कारमध्ये स्फोट ; जोडप्याचे निर्वस्त्र अवस्थेत आढळले मृतदेह

February 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group