TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यातील दोन अधिकाऱ्यांसह दहा शिक्षकांचा राष्ट्रीय शैक्षिक आगाजतर्फे गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2020
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) जागतिक शिक्षकदिनाचे औचित्य साधून शैक्षिक आगाज या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेतर्फे गुणो से गुणवत्ता तक या उपक्रमांतर्गत डायटच्या दोन अधिकाऱ्यांना स्मार्ट एज्युकेशन ऑफिसर तर दहा शिक्षकांना स्मार्ट टीचर म्हणून गौरवण्यात आले.

संपूर्ण देशभरातून विविध राज्यातील शिक्षकांना शिक्षण, योग, आरोग्य व निसर्ग यासंदर्भात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शैक्षणिक आगाजच्या संस्थापक स्मृती चौधरी, सुभाष राबरा, डॉ. अजय बलहरा, सोनू कुमार यांच्या स्वाक्षरीनिशी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. कोरोनामुळे हा कार्यक्रम जाहीररीत्या होऊ शकला नाही. त्यामुळे पुरस्कार्थींपर्यंत प्रमाणपत्र पोहोचविण्यात आले आहे. यात नाशिक डायटचे प्राचार्य डॉ. डी. डी. सूर्यवंशी व जळगाव डायटचे अधिव्याख्याता प्रा. शैलेश पाटील यांना स्मार्ट एज्युकेशन ऑफिसर तर नाना पाटील (भुसावळ), अजय काळे (सांगली), डॉ. जगदीश पाटील (जळगाव), वैशाली पाटील (भडगाव), गिरीश भंगाळे (खानापूर), अविनाश कुमावत (चोपडा), सुरेश अहिरे (भुसावळ), शेख सगीर हुसेन जहिरूद्दीन (नाशिक), अलका भटकर (भुसावळ) आणि शेख फरजाना अब्दुल अजीज (नाशिक) अशा दहा शिक्षकांना स्मार्ट टीचर म्हणून गौरवण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने गौरव केल्याबद्दल सर्वांचे स्वागत होत आहे.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
Next Post

मुंबईत खडसे आणि पवारांची भेट होणार ! चर्चेला उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिन्या जगताप हत्याकांड : फिर्यादी, साक्षीदारांवर दबावाचा प्रयत्न ; मीनाबाई जगतापांचा आरोप

January 16, 2022

जळगाव परिमंडलात ५८१९ शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप वीजजोडण्या !

December 8, 2021

धरणगावच्या जीएसए स्कुलमध्ये बालदिनी रंगला आनंदमेळा !

November 14, 2022

भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून कोविड-१९ विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाखांची मदत

May 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group