TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भयंकर : इथेनॉलने भरलेला टँकर पलटला, आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू !

कॅबिनसमोरील काचा फोडून इतरांना वाचविण्यात यश !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 7, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) छत्रपती संभाजीनगर येथून केरळला इथेनॉल घेऊन जाणाऱ्या टँकरला केळवडी शिवारात चकेवाडीच्या घाटात भीषण अपघात झाल्याने पलटी होऊन टँकरला लागलेल्या आगीत एक महिला व एक युवक दोघेही टँकरखाली अडकल्याने जळून खाक झाले. सहकारी चालक गणेश रामराव पालवे, (वय ४२ रा. पालवेवाडी, ता. पाथर्डी) व सुरया बशीर शेख (रा. माळी रा. बाभुळगाव), अशी मयतांची नावे आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दादासाहेब अंकुश केकाण (रा. पालवेवाडी) हा चालक औरंगाबाद येथून केरळला इथेनॉलचा टँकर घेऊन चालला होता. त्याच्या सोबत सहचालक गणेश रामराव पालवे हादेखील होता. पाथर्डी शहरातून गुरुवारी सकाळी १०.१५ वाजता संस्कार भवन येथून लहू पवार, सुमन पवार, कमल पवार जगदिश पवार (रा. पैठण), असे चौघेजण व सुरय्या बशीर शेख रा. माळीबाभुळगाव, असे पाच प्रवाशी टँकरमध्ये बसलेले होते.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

सकाळी १०.३० वाजता केळवडी शिवारात व चेकेवाडीचा घाट सुरू होताच पहिल्याच वळणावर संरक्षक कठडे तोडून टँकर रस्त्याच्या खाली गेला व काही क्षणात टँकरने घेतला. अपघात घडताच शेजारी राहणाऱ्या आठरे कुटुंबाने धाव घेतली. रस्त्याने जाणाऱ्या अशोक गाढवे (रा. पाण्याचे धामणगाव ता. आष्टी) या मोटारसायकलस्वाराने व आठरे परिवाराने पेटलेल्या टँकरच्या समोरच्या काचा फोडल्या व कॅबिनमधील लहू पवार, सुमन पवार, कमल पवार, जगदिश पवार, असे चौघांना बाहेर काढले. दोघेजण मात्र पवार टँकरखाली सापडल्याने जळून खाक झाले.

सुरय्या शेख हिची केवळ कवटी पोलिसांना आढळली आहे. तर गणेश पालवे याचा चेहऱ्याचा काही भाग व छातीचा काही भाग मातीत मिसळलेला होता. इथेनॉल ज्वलनशील असल्याने त्याची आग पाण्याने विझवता येत नसल्याने फायर ब्रिगेडचा फारसा फायदा झाला नाही. टँकरच्या शेजारी लागेली आग मात्र विझविली गेली.

क्रेनच्या सहाय्याने टँकर सरळ केल्यानंतर एक अर्धवट जळालेला मृतदेह व एक जळालेली कवटी, असे पोलिसांना आढळले. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकर चालकाविरुध्द पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

ना. अनिल पाटील यांचे अमळनेरात जल्लोषात स्वागत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संक्रांतीला धरणगाव तालुक्यावर शोककळा : पतंग उडवताना तोल जाऊन विहिरीत पडून मुलाचा मृत्यू !

January 16, 2023

अभिजीत राऊत यांची बदली, अमन मित्तल जळगावचे नवीन जिल्हाधिकारी !

September 30, 2022

जळगावात मनसेनेने फोडली दहिहंडी ; पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस

August 31, 2021

बँक ऑफ महाराष्ट्राची १ कोटी ३० लाखांत फसवणूक ; चाळीसगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

November 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group