TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ठाकरे सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम करतंय : आशिष शेलार

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्य सरकारचे खान्देशकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. खान्देशात सरासरी इतका पाऊस देखील पडलेला नाही. यामुळे राज्य सरकारने कोणतीही पूर्वतयारी केल्याचे दिसून येत नाहीय. केवळ घोषणाबाजी आणि प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम ठाकरे सरकार करतेय, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज राज्य सरकारवर केली आहे.

उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले ॲड. आशिष शेलार हे बुधवारी दुपारी जळगावात आले होते. भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आटोपल्यानंतर त्यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. कोरोनाचे संकट असो की वादळ, पूर यासारखी आपत्ती असो; राज्यातील ठाकरे सरकारने शेतकरी किंवा सर्वसामान्य माणसाला जगवण्याचे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केलेले नाहीत. दुर्दैवाने ज्यांचे मृत्यू झाले, त्यांचे आकडे जाहीर करणारे हे सरकार आहे. जे आकडे हे सरकार जाहीर करते, त्यात पण लपवाछपवी असते, अशी टीका ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

यावेळी ॲड. शेलार पुढे म्हणाले की, राज्य सरकारचे खान्देशकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत असताना माहिती मिळाली की, खान्देशात सुमारे १० हजार हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली आहे. या भागात सरासरी इतका पाऊस देखील पडलेला नाही. यामुळे राज्य सरकारने कोणतीही पूर्वतयारी केल्याचे दिसून येत नाही. केवळ घोषणाबाजी आणि प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी ॲड. शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना पक्षांतराच्या मुद्द्यावरून टोला लगावला. ‘एकनाथ खडसे यांचा विषय जुना झाला आहे. त्‍यांच्‍यावर मी आता बोलत नाही. मात्र, ज्यांनी भाजप सोडला, त्यांची दुर्गतीच झाली आहे. एखादे मोठे झाड पडले की त्याच्या आजूबाजूला पडझड होतेच. पण ती तात्कालिक असते. येत्या निवडणुकांमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल, असेही शेलार म्हटले. आमदार गिरीश महाजन यांना डावलले जात असल्‍याच्या मुद्यावर बोलताना आमदार शेलार म्हणाले की, आमदार महाजन यांना बाजूला करण्याचा कोणताही विचार पक्षाचा नाही. राज्याचे आणि स्थानिक नेतृत्व बदलणार नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
Next Post

चक दे इंडिया : ४१ वर्षांनंतर हाॅकी संघानं रचला इतिहास ; जर्मनीला पराभूत करत कांस्य पदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय’ : चंद्रकांत पाटील

September 17, 2021

मविप्र वाद : तानाजी भोईटे यांना मिळाले अटकेपासून संरक्षण !

January 12, 2022

जळगावात अज्ञात माथेफिरूने कार आणि दुचाकी जाळल्या !

October 28, 2022

श्रावण मासनिमित्त धरणगावात भव्य संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन !

August 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group