TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना व शासनाच्या नियमांचे पालन करत लिलाव प्रक्रिया पार पडणार : नगराध्यक्षा पुष्पलता पाटील

प्रशासनाकडे मागितली रितसर परवानगी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेकडे पाणीपुरवठा विजदेयके थकबाकी, बिगरसिंचन पाणीपट्टी व आवर्तन, कर्मचारी वेतन व निवृत्ती वेतन धारकांचे देयक तातडीने देणे आवश्यक असल्याने अमळनेर नगरपरिषद मालकीच्या अंतिम भूखंडमधील कै. देवाजी बुधा महाजन व्यापारी संकुलातील दुकानांचा जाहीर लिलाव होणार आहे. कोरोना महामारीचे संकट टाळण्यासाठी सर्वच बंद करण्यापेक्षा मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीच्या निर्बंधांचे पालन करावे. असे नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी सागितले आहे.

व्यापारी,व्यावसायिक व नागरिकांना कळविण्यात येते की, अमळनेर नगरपरिषद मालकीच्या न. पा. शाळा क्र.५ मधील अंतिम भूखंड क्र.७७,७८ मधील चा कै. देवाजी बुधा महाजन व्यापारी संकुलातील दुकानांचा जाहीर लिलाव होणार असून कोरोना महामारीचे संकट टाळण्यासाठी सर्वच बंद करण्यापेक्षा मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीच्या निर्बंधांचे पालन करून दि. ८ मार्च २०२१ रोजी स्थळ नगरपालिका मालकीचे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे खालील प्रमाणे टप्प्या टप्प्याने ठेवण्यात आलेला आहे.

READ ALSO

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

सकाळी ११.३० ते १२.०० अंध अपंगांसाठी राखीव दुकानांचा लिलाव होईल, दुपारी १२.०० ते १२.३० अनु.जाती/अनु.जमाती/भटके विमुक्तांसाठी राखीव दुकानांचा लिलाव होईल, दुपारी १२.३० ते २.०० सर्वसाधारण दुकानांचा लिलाव होईल.

लिलाव धारकांसाठी खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.

1) ज्या व्यक्तीच्या नावे सुरक्षा अनामत पावती असेल फक्त त्याच व्यक्तींना कोरोना एंटीजन चाचणी केल्यानंतरच नाट्यगृहात तिला साठी प्रवेश देण्यात येईल.
2) लिलाव प्रसंगी उपस्थित होताना प्रत्येकाने मास्क लावणे व सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक राहील.
3) लिलावाच्या ठिकाणी शांतता पाळण्यात यावी व अनावश्यक गर्दी करणे टाळावे.
4) दि. ८ मार्च २०२१ या दिवशी सोमवार असल्याने नो व्हेईकल डे आहे त्यामुळे नाट्यगृहाच्या आवारात व समोर रस्त्यावर कोणतेही वाहन आणण्यास लावण्यास मनाई आहे.
5) लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तींनी नाट्यगृहात नेमून दिलेल्या जागेवरच बसणे बंधनकारक राहील.
6) लिलाव प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल.
7) तसेच कोरोना संदर्भातील शासनाचे सर्व नियम व अटी लागू राहतील, कोरोना संदर्भात सर्व नियमांचे पालन करत लिलाव प्रक्रिया पार पडेल. असे नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
अमळनेर

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
Next Post

चाळीसगाव येथे ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने ट्रॉली उलटून दोन मजूर जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील उमाळा हाणामारीत चौघांना अटक; कारागृहात रवानगी

January 28, 2021

शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या ठेकेदाराला धरले धारेवर

April 6, 2021

Pozyskaj Ggbet Bonus Z Brakiem Depozytu I Graj Za Darmo!

November 16, 2022

ग्रामीण भागात नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवक गट स्थापन करावे !

February 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group